सावरकर - चरित्र | Saavarakar Charitra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Saavarakar Charitra by शि. ळ. करंदीकर - Shi. L. Karandeekar

More Information About Author :

No Information available about शि. ळ. करंदीकर - Shi. L. Karandeekar

Add Infomation AboutShi. L. Karandeekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७, अखेरपर्यंत साचले होते व चिकटून राहिले होते. सभापंडित सावरकरांचेहि गुणदोष पसतीस-सदतीस वर्षांपूर्वी मीं पाहिल ते आजहि तसेच प्रतीत होतात. बाळपणींच झालेली काब्यस्फूर्ति व काव्यशक्ति या गोष्टी सावरकरांमर्ध्य अलामान्य कोटीपैकी होत्या असे खचित म्हणतां येईल, त्यांच्या इतक्या अल्प बयांत कविता करणारी, विशेषतः त्यांनी केल्या तशा प्रकारची कविता करणारीं मुळे किती आढळतील ! त्यांची प्रतिभा मुखर होऊं लागण्याच्या वेळीं ते १२-१४ व्ापेक्षां आधिक वयाचे नसावे, आणि त्यांनी! आपली प्रतिभा अनुकरणाने मिळविली असे म्हणाव तर स्या वयांत त्यांनीं कोणाच्या कितीक्षा कविता वाचल्या असतील !१ शिवाय या कवितांमध्ये महारष्ट्र भक्तीची जी चमक [देसून थ्रेते ती तरी त्यांना दुसऱ्यापसून अनुकरणाने मिळालेली नव्हती ह खचित. सावरकरांची मनोरचना पाहिली तर तींत कवित्व व स्वातंत्र्यवादी देशभक्ति यांची सरमिसळ पूर्णपणे झाली' आहे. स्यांच्या देशभक्तीच्या भावनेला चटकन्‌ काव्याचे स्वरूप! येतें, व त्यांच्या काव्यांत स्वातंत्र्याची आवड कोठें ना कोठें चम- कल्याशिवोय राहात नाहीं. संकटमय अशा जीवनांतहि स्यांनीं किती व कशी काव्य- रचना केलो हं पाहून कौतुक वाटत. रा. मायदेव यांच्या प्रसिद्ध होणाऱ्या *सावर- कर-काव्यसंग्रहां त त्यांच्या काव्यबुद्धीच स्वरूप वाचकांना पाहावयास मिळेलच, पण त्यांना या कार्मी अलिल्या अडचर्णीची कल्पना साच तीं कार्व्य वाचून येण्यासारखी नाही, शिवाय या अडचणीमुळे त्यांचं सर्व काव्य उपलब्धहि नाहीं. तुखंगवासांत ळेखनसाहित्य किती मिळणार १ शिवाय त्या साहित्याने लिहिलेल्या कवितांचे कांही विंषयहि अस राजकीय स्वरूपाचे की, त्या कविता तुरुंगाबाहेर पडण्यास प्रतिब्रंधच व्हावयाचा ! म्हणून कांद्दी कांही कविता त्यांना आपल्या आपण पाट करून संग्रही ठेवाव्या लागल्या, व कांट तुरुंगातील इतर कैद्यांकडून पाठ करवून त्यांच्यावरे!बर बाहेर थाडाव्या लागल्या ! लेखनसाहित्य भरपूर मिळते, व कविता करण्याला सुच- णारे विषय कमी राजकीय स्वरूपाचे असंते तर, सावरकरांचे हातून एकाददुसेर “महाकाव्य! खचित 1नि्माण झालें असतें. “लेखण्या मोडून साहित्यिकांनी तरवाशे दाती ध्याव्या ? अशा तऱ्हेच्या एकांगी दिसणाऱ्या त्यांच्या उद्गारांचे खंर ममे न सम- जल्यामुळे त्यांच्यावर कित्येकांनी आक्षिप घेतले अह्देत, पण ते निवळ वावदुकी ठरतात. सावरकरांनी साहित्यिकांना केलेला हा प्रसिद्ध उपंदेश केवळ नेमित्तिक ध्वरूपार्च॑ होता, नित्याचा नव्हता, स्वतंत्र जीवनाच्या काळी देशभत्तीच्या प्रसारांत जिन सहाय कें, व पारतेत्र्यांतहि जिने जिवाला समाधान मिळवून दिले, त्या लेखरणी- वर बहिष्कार घाळण्याइतके ते ठृतप्न नाहींत ह कोणासह सहज समजण्यासारख आहे. माझ्या समज्ञतीप्रमार्णे, वरील उपदेश करतांना, सावकरांच्या डोळ्यापुढ कांही ठळक अशी * वोर-कवी*ची किंवा * कवि-वीरां ची उदाहरण असावीं. अशीं उदाहरण युरोपच्या इतिहासांत अनेक दाखवितां येतालि, ग्रीक इतिहासांत अनेक




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now