अस्पृश्य - विचार | Asprishya Vichaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Asprishya Vichaar by महादेव माटे - Mahadev Maate

More Information About Author :

No Information available about महादेव माटे - Mahadev Maate

Add Infomation AboutMahadev Maate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७)केला असतांना व कोरटिक्रमाचे कैचींत आपण होऊन उतरली असतांना एकादी भप्रिय गोष्ट कबूल करण्याची आपत्ति उत्पन्न होण्यासारखी आहे असें दिसत असलं तर वादाला तोंडच लागूं नये म्हणून तिचें अस्तित्वच मुळीं नाकबूल करणें हा मोठा हटकून लागू पडणारा डाव असतो; आणि चमत्कार हा कीं, अगदीं अडाणी माणसाला सुद्धां हा डाव करण्याचें स्थळ कोणते हे तकाचे विळखे माहीत नसतांना सुद्धां कळतें म्हणून अशाच्या सोयीसाठीं ही खटपट पाहिजे, नाहीं तर *“ फियोदीचा हांडा अम्ही आणलाच नाहीं !' हा वकीलसाहेबांचा कोटिक्रम निरुत्तर समजला जावयाचा ! सामाजिक बहिष्कार या लोकांना नाहीं म्हणावे तर ते आमच्या आजूवाजला कोठें दिसत नाहींत हें कस १ सभागृहांत इतर अप्रबुद्ध श्रोत्यांबरोबर हे कसे ऐकत बसत नाहींत १ नदीच्या पाणवट्यावर व विहिरीबावडीवर शेजारधमोत घेतळेला मुसलमान दिसतो, मग हा अस्पृश्य दिसत नाहीं हें कसे १ मंडटमध्ये संत्रींनारिंगे विकावयास लांकडी सिंहासनावर अधिष्रित झालेला अस्पृश्य अगदींच कसा दिसत नाहीं १ शाळेतल्या क्रामिक पुस्तकांत जणुं काय जातीजातींचें वाड्मयी संमेलन करण्यासाठीं * यमुनामेना ? च्या जोडीला * फति- मामारिअम ! चे धड ब्रिलगून लिहिलेले दिसतात, त्यांत जाधवाचा दलपतहि असतो, मग महाराचा सुल्गा दिसत नाहीं हे कस! दक्षिणमहाराष्ट्रांतील एका प्रसिद्ध देवळाच्या सभामडपाशेजारच्या ह[दावर आपला मसळमानबधुसुद्धा चुळा भरताना |दसता; पण महार दहा हातावर उभा राहता ह कशाच लक्षण१ घड मामलदार कारणी एकला आहे १ महार सावकाराकडे कज काढावयास काणी गला आहे ! त्यांचीं प्रत्यक्ष अद्वैतविचारांनी मिष्ट झालेलीं गीतें द्वैत विसरून कोणी एकलीं आहेत १ आणि इतकें आहे तरी * अस्पृश्यता आहे कोठे ”? असे नकारात्मक उत्तराच्या अपेक्षने विचारण्यांत येते तें येतेच.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now