सुषमा | Sushama

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सुषमा  - Sushama

More Information About Author :

No Information available about वामन चोर घडे - Vaman Chor Ghade

Add Infomation AboutVaman Chor Ghade

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
न श्‌ ब पिंजरा «९ त 18 8 9867 ॥0०९0(1४6-” मला तिने तें वाक्य पुरतें वाचूं देखील दिलं नाहीं. एकदम माझ्या गळ्याला विळखा घालून ती मला घुसळूं लागली. माझाच उलट पापा घेतला तिने. ही कशाची लाडीगोडी आहे हं मी संवयीर्ने तत्काळ ओळखले. ---* बापू | पांच वाजलेत्‌ रे--?”” तिने माझी कानउघाडणी केली. सायंकाळचे पांच वाजले तरी मी मूख वाचीतच बसली, हा तिच्या नजरेंत अर्थ भरलेला होता. फूल | तें जोपर्यंत फूल असतें, जोपर्यंत चुरगळलेलें नसतें, चुरडलेलें नसतें, सुकलेले नसतें तोंपर्यंत त्याचा सारखा सुगंध सुरू असतो. अगदीं दिवसभर त्याचा परिमळ छटा. पण कुठला येतो इतका सुगंध कळत नाहीं. जणं सांठाच सांठविला नाजुकशा परागाच्या पोटांत- |! मुलांचेंहि तसेंच | सदा फुललेलीं- सदा सुगंधी | | कुसुमचें जग वेगळें- माझें वेगळें | माझ्या जगांत कुसुम मिसळूं शकत होती. मला तें साघणें शक्‍य नव्हतें | शू




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now