जेवाशिवाची भेट | Jevaashivaachii Bhet

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : जेवाशिवाची भेट  - Jevaashivaachii Bhet

More Information About Author :

No Information available about भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar

Add Infomation AboutBhargavram Viththal Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक १ ला दे येताहेत. विलायतेतून ! बेलांच्या घेटाचे पट्टे बांधायला सुद्धां कुणी येत नाहीं चांभाराच्या दाराशीं ! गुरंढोरं चाललीं आहेत ना कसाईखान्यांत-- गोपाळ २ नाहीं येत तुम्हीं १ मी जातां तर-- जिवा : जा, मरा! काढा मिरखणुका ! मातीची बाहुली पालखींतून मिर- वण्यासाठी हाडामांसाच्या चालत्या-बोलत्या माणसांना जिवं मारा-जा | अरे हा चालता-बोलता देव-हा साडेतीन हाताचा माणूस-याच्या भुकेल्या तोंडांत घांसभर अन्न घालायच्या ऐवजीं देवाला नेवेद्य दाखवून गुरवाची भर करताहेत शॅबडीचे !--- [ घाबरलेली रेणुका प्रवेश करते. रेणुका ही जिवाची बहीण आहे. ती विधवा आहे. वयाने सुमारे पस्तीशीच्या आगे मार्ग. गंभीर, शांत मुद्रा, डोळे तेजस्वी पण एकप्रकारच्या करुणाजनक छटेने पांगुळलेले. तिच्या बोलण्यांत आणि वागण्यांत सदोदित भित्रेपणा दिसून येत असतो. यावेळीं मात्र ती फारच घाबरलेली आहे. ती येतांच गोपाळ सुतार तिच्या नजरेला पडूं नये अशा इत्तीनें झटकन्‌ बाजूला होतो. ] रेणुका : मंदा आलीय का इथं ! जिवा : आली असती इथं तर दिसली नसती का ! रेणुका : इथनं कुठं जातांना दिसली का ! जिवा * एकदां सांगितलं ना तुला-ती इथं आली नाहीं, ती इर्थ यायची नाहीं, मी तिला इथं येऊं देणार नाहीं, आलीच तर बखोटीला धरून धरा- बाहेर काढीन! माझा मी समर्थ आहें, पण माझ्यासाठी दुसऱ्या कुणाल नको त्रास व्हायला--- गोपाळ १ ( हळूच दुरून ) मिरवणुकींत पाहिलीस का ! [ गोपाळाचा आवाज ऐकतांच रेणुका दचकते. झटकन त्याच्या- वरची नजर फिरवून, कुणाकडेसुद्धां न पाहातां अधिकच घाबरून बोलते, )] रेणुका : मी विधवा-मी कशी जाऊं त्या मिरवणुकींत १ वाटलं, इथं दादा- कड़े आली असेल--




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now