सदा बंदिवान | Sadaa Bandivaan

[adinserter block="2"]
Add Infomation AboutBhargavram Viththal Varerkar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
2 MB
Total Pages :
58
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)/“अक पाहिला ७न च आकेलं, तरी उद्यां तें घुऊन जातांच खरं स्वरूप बाहेर पडणारच ना ! तेवढ्यासाठी मी
यांना तसं सांगितलं होतं.केदार।--माधवराव अगदीं आपलेच आहेत बरं, त्यांच्याकडे तसा प्रपंच बाळ-
गायचं कारण नाहीं. (अभिमा व रेणू येते ) ये अणू , बेस इथं. ऐकलंस १ चहा
ठेवायला सांगितलास का १ बरं का अणू , हे तुला पहायला आले आहेत.अणिमा*--असं का १ पहा तर म्हणाव !केदारः--अणू ! अणू | हें काय ! हें तुला शोभत नाहीं.माघवः--नाहदी-नाहीं ! ठीक आहे ! असा घीटपणा मला फार आवडतो.आणिमाः--होय ना १ तर मग ऐका. मला पाहायचं कांहीं कारण नाहीं--केदारः--म्हणजे !आणिमाः--माझं लग्न झालं आहे.केदार*--काय म्हटलंस १आणि धा*--ऐकलंत १ माझं ल्न झालं आहे. माझा नवरा हयात आहे. आणि
तो असेपर्यंत मला कुणी पाहायची जरूरी नाहीं.”केदार*--बस्स ! हा फाजिलपणा पुरे झाला. मी सांगेन तें तुला ऐकलं पाहिजे.आणिमाः--तें माझं मी पाहीन. मी सज्ञान आहें, हें तुम्ही विसरलां असाल
पण माझी आठवण चांगली घड आहे.माघवः--बरं आहे. येतो. गुडू ढे !केदार*--थांबा हो | अणू---अणिमाः--एकदां मी बोललें त्यापेक्षां जास्त कांहीं मला सांगायचं नाहीं.अरुणाः--अणू , अणूवन्सं, हॅ बरं नव्हे, वडील माणसं जें कांहीं करतात-अणिमाः--तं ही वडील माणूसच आहेस. मला तुझं कांहीं ऐकायचं नाहीं.रेणूः--कळलं.केदार*--तंच-तंच-तूंच हिला पढवलंस ! ही सारी तुझी शिकवण-नाह्ी तर
अशीं उलट उत्तर द्यायची तिची काय प्राज्ञा होती १
User Reviews
No Reviews | Add Yours...