संशोधन : पद्धती, प्रक्रीया, अंतरंग | Sanshodhan: Paddhati, Prakriya, Antarang

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : संशोधन : पद्धती, प्रक्रीया, अंतरंग - Sanshodhan: Paddhati, Prakriya, Antarang

More Information About Author :

No Information available about दु. का. संत - Du. Ka. Sant

Add Infomation AboutDu. Ka. Sant

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
संशोधन * पद्धती, प्रक्रिया, अतरग अशा प्रकारे महाराष्ट्रात सक्लोधनाची परपरा प्राय राष्ट्रीय अभिमानातून निर्माण झाली पहिले पहिले म्हणजे वखरीपर्यंतचे सशोधन तर केवळ राष्ट्रीय अभिमानाच्या तीत जाणिवेतून होत होते *माला'शार चिपळूणकराच्या लिखाणातून मिळालेली स्पर्ती त्याच्या मागे होती पण पुढे पुढे शास्त्रीय चिकित्साशास्त्राचे महत्त्व वाढत गेले व त्याचा इतिहास-सश्ोघनावर मोठा परिणाम झाला म्हणजे पनव्यवहारा- सारख्या इतर कागदपत्राचे महत्त्व घ्यानात आले इतिहास-सशोधनाचा घेहरामोहरा पुर्वकालीन पत्रव्यवहार, कागदपत्रे, उदा , क्वुलायती, जाहीरनामे इ कडे वळला त्यानतर १९१५-२० च्या सुमारास भाडारकर प्राच्य-विद्या-सशोधन सस्था, पुणे, प्राज्ञ पाठदाळा, वाई इ सारख्या ह्या कार्यास वाहिलेल्या अश्या सस्था निघाल्या निर- तिराळघा क्षेत्रातले लोक सशोघनाकडे आक्षष्ट होऊ लागले सक्षोधनाची सर्वच प्रकारातील व्याप्ती वाढली व सशोधन म्हणजे इतिहास-स्ोधन वा प्राच्य जीवन- सस्ट्रती सशोधन असा एक समज किवा समीकरण पक्के झाले, अद्यापही विंत्येकाची समजूत तक्षीच आहे. देश पारतंत्र्यात सापडल्यामुळे त्याच्या सस्ट्टती परपरेची परकीय राज्यकर्त्यांबडून उपेक्षा होण्याची शकयता असल्याने, आपल्या सस्कृती- परपरेचा अभिमान आपण जागरूकतेने टिकवावयास हवा ही जाणीव राष्ट्राभिमानी विचारवत कार्यकर्ते याच्या ठिकाणी प्रवल होती तिचा एव परिणाम ही समजूत दृढ होण्यात झालेला असावा मखशोधनाचे न्र्वगामिल्व यूरपमध्ये प्रबोधनाच्या चळवळीतून चिक्त्सिवृत्तीचा उदय झाला, तरी प्रबोधनानतर झालेल्या धम्मसुघारणेच्या चळवळीने ह्या चिवित्सक्वृत्तीचे भाघुनिक बुद्धिवादात रूपातर झाले त्यातून आजपर्यंतची अखड सामाजिक व शास्त्रीय प्रगती सभवलेली आहे गेली चार पाच द्यतके यूरपची प्रगती ही अखडपणे चालू असल्याने सशोधनवृत्तीस निरनिराळी क्षेत्रे तिंवडे उपलब्ध झालेली आहेत त्यामुळे सक्षोधनाबावतची आधघुनिव म्हणजेच पाइचात्य कल्पना वरीच व्यापक आहे. संशोधन ही एव' प्रवृत्ती असून ती कोणत्याही एका क्षेत्रापुरती मर्यादित बाहे असे नव्हे तिने जीवनाची सववच क्षेत्रे व्यापलेली आहेत. इतकेच नव्हे तर सोन हे जीवनाच्या सर्व क्षेत्राचा कणा झालेले आहे आज जीवनाचे असे एकही क्षेत्र नाही की ज्यात सह्योयनाचा उपयोग केला जात नाही म्हणूनच विद्यापीठातून बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्याच्या ठिकाणी एव प्रकारची , सश्लोधन- मुनुस्कता (रीसर्च-माइडेडनेम) असावयास हवी अशी आवश्यकता आज निर्माण झालेली आहे [६]




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now