नव संहिता | Nav Sanita

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : नव संहिता  - Nav Sanita

More Information About Author :

No Information available about केशवचन्द्र सेन - Keshavchandra Sen

Add Infomation AboutKeshavchandra Sen

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
त च्या स्वी तरी होते काय केशबचरित. ११ राहणा धवणवभधकक्‍धरपाणभधवगणणणडआाणधण कहव धथवणआज णआ डधवकचवलावणव वलकाव केशवच्या घराजवळ पंडित राजवल्लभ नांवाच्या एका पंतोजीची एक बंगाली शाळा होती. शञजवछम हा जुन्या प्रकारचा परंतु मोठा धूत व अमळ उदार विचाराचा ग्रहस्थ होता. त्यास संस्कृत भाषेचे वेडे वांकडे ज्ञान होतें, व ह्यास बाह्यसमाजाची थोडी बहुत माहिती असन त्याने बाह्मवमेविषयक कांहीं पुस्तकें वाचिलीं होतीं. त्याच्या भाषणांत एक प्रकारची गोडी असे, ह्मणून केश्वव त्याच्या घरीं कर्धथी कधीं जात व त्याच्याशी तास दीड तास बो- लत बसत. आपल्या अल्पवयी मित्राचे असे उदार विचार ॥ ऐकून एके दिवशीं रालवछभनें केशवळा बाह्मधर्मसंबंधीं एक पुस्तक दिलं. ते वाचून त्यांना विलक्षण आनंद झाला व फार समाधान वाटलें. बाह्मवमीच्या सिद्वांतांमध्ये व त्यांच्या अंतस्थ विचारांत अविच्छिन्न ऐक्य आहे हं पा- हून त्यांस मोठा चमत्कार वाटला. एव्हांपासून केशवचें लक्ष्य बाह्यसमाजाकडे लागले. पहा, मोठमोठ्या गोष्टीं चें मूळ कारण किती यःकश्वित व साधारण असतें तें! आपण दिलेल पुस्तक इतकें फलद्रूप होऊन पुढें हें पोर बाह्मयसमाजास असें उज्वछ स्वरूप आणील व त्याच्या कीर्तीन॑ सारें जग दणाणून टाकील हे राजवछभ पंतोजी- टि क क न क क क प त क म क ल आ न क, भि. 5... अ. अ... य नि. जि. अ. > िविम चि. कप“ डे अ: अ. - ली 2: कपाळा र त... न...




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now