अमात्य माधव | Amatya Madhav
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
16 MB
Total Pages :
132
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about नरसिंह चिंतामणि - Narsingh Chintamani
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)ग क
त
व
र
ह
क
मी
१
र
क
ा
रं
क र न
(3:
ह
क्क
दत
क
न
1
अंक १ छा] . * असात्यमाधव '. .1ग्रवेशश्रा :
नेहमीच असतो. तुला सरळ ब्रोळायचं नसेल तर युद्धाला' तयार हौ
( बरोबरच्या शिपायांना ) अरे पाहातां काय १ चालवा आपल्या तरबासी (ते
लढतात. भीमसिंग वं त्याचे साथीदार पळून जातात. )
वीर०१--कोण ख्द्रदाम १ माझ्यावर तुझे फार उपकार झाले. अरेरे !
माझ्या करतां. तूं लढत आहेत असं पाहूनहि मला तुला साहाय्य
करतां आलं नाहींना * र
सृद्र०1--वीरविजया, ह भलतंच काय म्हणतोस १ तुझ्या हातीं शस्त्र
असतं तर नसतीस का मला मदत केलीस* (त्याच्या हातांत हात घालतो)
तूं मदत न केलीस तरी चालेल. तं केंदेतून सुटून जिवंत परत आलेला मला
पाहायला मिळाला येवढेच तूते पुरे
वीर०1--पण मी कैदेत पडली कां १ आणि पडला तर जिवंत सुटून
तरी कसा आलो १ कांहींच कळत नाहीं, हें सव परमेश्वराला माहीत.
सद्र०1--करे परमेश्वर तर जाणतोच; पण हें सर्व गौडबंगाल पर-
भेश्वराच्या खालोखाल एकटा असमात्यमाधवाचायं जाणतो खास
वीर०:--एकूण हा सर्व खेळ अमात्यमाघवाचायांचा ही जी माझी
कल्पना तीच खरी तर १
सुद्र०1---यांत संशय कसला १
वीर०१---मित्रा खर्द्रदामा, मला आजपयंत घमेंड होती २े-
सद्रध1--ती कोणती *
वौीर०--सला आजवर घमेंड होता कीं तरवार ही लेखणी पेक्षां अधिक
पराक्रमी म्हणून. पण ही माझी घर्मेड व्यर्थ ठरली
स्द्र१--पण तूं थोडा चुंकलास, अमात्यमाधवाचायाच्या हाती तरवार
तर नाहींच पण लेखणीही क्चितच असते. त्याच्या हातांत रुद्राक्षाची
माळ मात्र असते खरी. आणि असं असतां तुझ्यासारख्या वीराला तो
बाहलीप्रमाणें खुद्याल नाचू शकतो. धन्य त्याच्या कारस्थानाची
वीरं०१---आाणि धिःकार माझ्या तरवारीला !
सद्र०:--(दचकल्यासारखे दाखवून ) अरे पण तू. आणि मी वेड्या
सारखे नगरच्या वेशीजवळ बोलत उभे काय राहिली आहेत!
१०
User Reviews
No Reviews | Add Yours...