नामदार गोखळे | Namdar Gokhale

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Namdar Gokhale by साने गुरुजी - Sane Guruji

More Information About Author :

No Information available about साने गुरुजी - Sane Guruji

Add Infomation AboutSane Guruji

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
चढा होत नाही. त्यात भक्तीची दिव्यता आढळावयाची नाही. किंवा विरोधाची क्रूरता दिसावयाची नाही. अर्थीत हे असले ल्नयस्थक्ृत चरित्र वाचून बाहू क्चितच्च फुरफुरतील किंवा हात क्र्‍ितच शिवशिवतील. ही तयस्थाची भूमिका घेणारा कोणी परदेशीय किंवा परधर्मीयच पाहिजे असे मात्र नाही. सांप्रदाविकांत किंवा विरोध्यांत सर्वच काही सारखे अतिरेकी नसतात. पुष्कळ विचारी असतात; आणि जेव्हा जेव्हा आपण घटकाभर मन शांत करून राहतो किंवा तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे * बैसोनी निवांत । शुद्ध करोनिया चित्त” असे असतो तेव्हा तेव्हा आपणही एक प्रकारचे त्रयस्थच असतो. भक्तीचे किंवा विभक्तीचे झटके सर्वासच येतात. परंतु वर वर्णिलेली शांत- निवांत स्थिती थोडेच अनुभवितात. सत्यद्र्शनाचा अपार आनंद भोगावयाचा असल्यास ही तयस्थ भूमिका अत्यावश्यक आहे. काळ ही एक अशी शक्ती आहे की तिच्या साहाय्यानेही त्रयस्थपणाकडे माणसांचा व समाजांचा आपोआप कल झुकत जातो. काल लोटला की भक्तीचा पूर ओसरतो, व द्वेषाचे अंगार निवतात. त्यामुळे मागल्या पिढीतील व्यक्तीची किंवा इत्तांची पुढील पिढीत चतची होत असता एक प्रकारचा तटस्थपणा नकळत अंगी येतो. काळ बराच लोटला की भक्तीचा गहिवर उतरत असतो आणि द्वेषाचे त्रण बुजत आलेले असतात. त्यामुळे नवीन पिढीत झुन्या पिढीसंबंधाने त्रयस्थपणाची छटा, आत दडून का होईना, पण असते. आणि काल जसा अधिक छोटेल तशी. ती त्रयस्थपणाची कलाही पण वाढत जाईल. ती इतकी की फार पुढे पुढे कदाचित्‌ विस्मरणाचे डोंगर आड थेऊन एक निराळीच भूल समाजाला पडलेली कोठे कोठे दिसते. टे येथवर आपण सांप्रदायिक, विरोधक ' आणि त्रयस्थ किंवा तटस्थ यांनी लिहिलेली चरित्रे चरित्रविषयाला अनुक्रमे देव-दानव-मानव पदवीला कह्ली .पोचवितात वब त्यांत देव-दानव कोटी ह्या अतिमानुष कोटीपेक्षा मानव कोटी ही आपणा मयुष्यांच्या प्रकृतीला जळणारी असल्यामुळे ती सत्याला सवात अधिक जवळ कशी आहे इत्यादि मुद्द्यांचे दिग्दर्शन केले. . वरील प्रपंच करण्याचे प्रयोजन एवढेच की, रा. साने यांनी लिहिलेले
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now