कर्तव्याची हाक | Kartavyaachii Haak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kartavyaachii Haak by साने गुरुजी - Sane Guruji

More Information About Author :

No Information available about साने गुरुजी - Sane Guruji

Add Infomation AboutSane Guruji

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१२ कतेव्याची हाक राहू लागळ&. सारखं पुढें जाणे है त्यांचे ब्रीद, तेथे ना विसांबा, ना विश्रांति. ध्येय सदैव पुढंच जाई. आणि देशांत कत्तली सुरू झाल्या. महात्माजी वेदना-विव्हळ झाले. ते नीौखालात अश्रू पुसायला गेले. त्या आगींत दुसरा कोण शिरता, धीर देता १ अनवाणी चालले, लांकडांवरून पडले. परंतु हा पुण्यात्मा सतींचे अश्रू पुशीत, दीनांची मान उंच करीत निघाला. आधीं ते निराश झाले. धरांतून कोणी बहिस्च येहना. सववत्र भीति. ददोवटीं त्यांच्या बरोबरच्या सोबत्यांनी घरांताल मुलांना खेळायला बोलावले. आणि मुल आलीं, खेळली! चेडू लगोऱ्या खेळली. आणि एक दिवस तिरंगी झेंडा उभारून मुलांनी गाणें म्हटलें. आणि थोड्या दिवसांनीं रघुपति राघव राजाराम म्हणत ब्रालवीरांची निय सेना निघाली. मुलांच्या पाठोपाठ घरांतील वडील मंडळी बाहेर पडली. “येथे रामनाम कोण घेतो बघू ' असें मुस्हीम शुड म्हणत. परंतु रामनामाचा जयघोष करीत ध्सवप्रल्हादाचे वारसदार निघाले. मुस्लीम गुंड डोळे ताठ करून पाहू लागले. ते दिपले. त्यांच्यानें घाव प्रालवला नाही. त्या दिवशीं महा- त्मार्जांच्या डोळ्यांत अश्रू आले. आणि आशाहिं फुलली, नौखालीची अमर यात्रा अद्वितीय ठरली. पुढें देवा स्वतंत्र झाला. परंतु फाळणी झाली. ती फाळणी स्वीकारतांना महात्माजींच्या हृदयाचे ठुकडे झाले असतीळ. परंतु त्यांनीं परिस्थिती जाणली. पंडितजी, सरदारजी यांच्या पाठीमागे ते उभे राहिले. स्वातंत्र्य आलें. देश दुखंड झाला. पुढें पंजाब बंगालच्या सीमा उद्घोषिल्या गेल्या. आणि निंवा- सितांचे प्रचंड लोंढे इकडून तिकडे, तिकडून इकडे येऊं लागेल. आणि द्वेष मत्सरांचे लोळ पेटले. खाटिकखाना सुरू झाला. भारतमातेची ३(कडॉ. वर्षे एकत्र गुण्यागोविंदानें राहणारी मुलंबाळें एकमेकांचे गळे कापूं लागलीं. हरहर ! स्वातनर्याची शेवटीं अपरंपार प्राणदानाने, निष्पाप बलिदानाने किंमत चुकवावीच लागत का १ पाकिस्तानचे स्वातंत्र्य नि हिंदुस्थानचें स्वातंत्र्य दोघांसाठी अपरंपार अश्रूंची नि रक्ताच्या नद्यांची किंमत दिली गेळी. स्वातंत्र्य आलें नि सभावतीं अंघार दाटला. तिकडे कल्कत्त्यांत पुन्हां आगी पेटल्या. महात्माजी धांवले. आपल्या जीवनाचा अमृतकुंभ घेऊन ते उभे राहिले. तपस्ये'ची शांतिधारा ओतू लागले. उपवास सुरू झाला. त्यांच्यावरहि
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now