पुनर्जन्म | Punarjanm

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Punarjanm by साने गुरुजी - Sane Guruji

More Information About Author :

No Information available about साने गुरुजी - Sane Guruji

Add Infomation AboutSane Guruji

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शत पुनर्जन्म क आहाच न परंतु ती कटाळत नसे, आपल्या पती'चें हें भित्रवेभव आहे असें मनात येऊन तिला अभिमान वाटे, पतीच्या जीवनातील हीं दाणे टिपणारी चचल पाखरें आहेत, असें तिच्या मनात येत नसे, कारण सदय तिला माहीत नव्ह्ता असे दिवस चालले होते, परतु तो एक दिवस आला--जीवनात उल्था- पालथ करणारा तो दिवस आला! त्या दिवगी सकाळच्या आगगाडीतून एक सुदर पुरुष सुदरपुर स्टेशनवर उतरला उच व सडपातळ होती ती मार्त गोरें-गोरें तोंड व त्यावर भुग्यासारखे चचल व काळेमोर अभे ते डोळे. त्याच्या ओठावरून हास्य जणू प्रकाशाचे किरण फेकीत होते. असे हे ग्रहस्थ भाऊ- रावाच्या घरी एकदम आले. “ भाऊराव आपणच ना१?” त्यानी प्रश्न केला “ द्व”? चकित होऊन भाऊराव म्हणाले “ मी तुमच्याकडे आलें आहे? नवखा म्हणाला “ बसता. * हळुवार वाणीनें स्वागत करीत भाऊराव म्हणाले त्या नवख्या माणसानें पोषाक उतरला, अगात फऊ रेशमी शट आता होता. त्याचें बोलणे नवालणें सुरू झालें. “ मी गवट्ट आहे. आपण गायनाचे भोत़े आहात अस कळल, म्हणून आपणाकडे आले आहे. कलेला सध्या दुर्दिन आले आहेत खादाळ व गाधाळ झाला आहे रामाज जाड्या-भरड्या खादीच्या पासोड्यात आज सोंदर्थ येऊन राहिल आहे. कलेच आजकाल मरण आहे, आपल्यासारख्या कलापूजकाचं नाव ऐकल म्हणज थोडा धीर थती” पाहुणा बोलत होता. भाऊराव म्हणाले, “ गाण्याच गरोखरच मला वेड आहे, आणि तुमच्या गाण्याची तुमच्या बोलण्यावरूनच कल्पना थत आहे, किती गोड तुमच बोलण ! भेलणंच इतक मधुर तर गाण किती मधुर असेल 1” ” रात्री भाऊरावाकडे गायनाचा कार्यक्रम झाला. सारी मंडळी प्रसन्न त्या गायनात ओढाताण नव्हती, तो सहजरम्य बिलास होता. मलावताच्या कठातून बाहेर पडताना आटापीट करावी लागत नव्हती.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now