वाड्मय विमर्श | Vadmay Vimarsh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vadmay Vimarsh by श्रीनिवास नारायण - Srinivas Narayan

More Information About Author :

No Information available about श्रीनिवास नारायण - Srinivas Narayan

Add Infomation AboutSrinivas Narayan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वाडय़यविमधशे 'कार प्रा. बनहट्टी (११) या तीन गणांचा नामनिर्देश त्यांनी केला आहे. हे तिन्ही गुण असलेल्या ज्या थोड्या व्यक्ति महाराष्ट्रांत होऊन गेल्या त्यांत भांडारकर॒व टिळक यांचा प्रा. बनहट्टी यांनी उल्लेख केला आहे. निदान विद्यमान वाड्यय- विमद्चकारांत हे तिन्ही गग ज्या थोंड्या सुबुद्ध व सह्ददय अभ्यासकांत आहेत त्यांत खुद्द प्रा. बनहट्टी यांचें स्थान फार वरचें आहे. “* एकदा अभ्यासाची द्यास्रीय हाटे पत्करल्यावर भावनेला भजीबात रजा देऊन केवळ निर्विकार टष्टीने अभ्यासविषयाचा परामदी घेतला पाहिजे. कोणत्याहि प्रश्नासंबंधाने अनुकूल वा प्रतिकूल अशा कोणत्याहि पूर्वेग्रहास अभ्यासकाने आपल्या मनांत थारा देतां कामा नये. ज्या ग्रंथांकडे अत्यंत पूज्यबद्धीने पाहण्याची पूर्वीपासून परंपरा चालत आली आहे अशा ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाच्या बाबतीत अभ्यासकाने विशेषच खबरदारी राखली पाहिजे. शास्त्रीय दाट्रे केवळ बाद्वेग्रधान असते. प्रत्यक्ष व अनुमान या दोन प्रमाणावरच तिची भिस्त असते. शास्त्रीय दाषट्रि बुद्धिपुरस्सर कोणाविषयी अनादर बाळगते असें मुळीच नाही. परंतु आदराचे व पूज्यबुद्धा'चे पटल डोळ्यावर येऊन त॑ सत्यशोधनास अडथळा करूं लागले तर तं तिला सहन होणार नाही ”* (एर. १०२ ). या अवतरणावरून वाड्ययाभ्यासाची बनहंट्टीग्रणीत कसोटी कशी तकीधिट्टित आहे हॅ कळून येईल. ज्ञानेश्वरीसारख्या अतुल आणि असीम कान्यसौंदर्यानें नटलेल्या ग्रंथाच्या अभ्यासाला अशी तर्ककर्कह पद्धाते कशी उपयोगी पडेल १ - या आक्षेपाची प्रा. बनहट्टी यांना कल्पना नाही असें नाही. परंतु त्यांनी या आक्षेपाला जे सहेतोंड उत्तर दिलें आहे; त्यावरून वाड्ययविमद्यीची त्यांची बैठक कशी पक्की आहे हे तत्काल ध्यानांत येतें. “ हा प्राकातिक स्वरूपाचा अभ्यास वाढत गेल्यास त्या त्या व्यक्तीपुरता कदाचित्‌ आध्यात्मिक ज्ञानांताहि परिणत होईल. परंतु तस झाले नाही तरी तकाधिष्टेत प्राकृत स्वरूपाच्या ज्ञानाची महतीहि कांही थोडी नाही. त्याचा कांही उपयोग नाही; हा आक्षेप असंस्कृत मनाचा द्यातक होय,. . निरपेक्ष रीतीने ज्ञानाकारितां ज्ञान-मग तें ज्ञान प्राकातिक स्वरूपाचे असो वा आध्यात्मिक स्वरूपाचें असो-मिळविण्याच्या उद्योगावेक्षा या जगांत आधेक पवित्र असें काय आहे १? (९. १२३). “ साहित्याचं सर्वागीण स्वरूप * हें प्रा. बनहट्टींच्या इंदूर येथील विसाव्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now