५७ ची सत्यकथा | 57 Chii Satya Kathaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
57 Chii Satya Kathaa by विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap

More Information About Author :

No Information available about विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap

Add Infomation AboutViththal Vaman Hadap

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
2 1. टे.) ओन. ट्ट 2८८2 > र १2 क स्य पी प्रकरण दुसरे आंत पेटलेली आग ७ ७७ ७ 60 60 ७6७७2 ७ ७७७७७७७७७७ ४६८ जा सूद:गेला. 8 थोडा वेळ दोघेही सर्चितपणे स्वतःशी विचार करीत गप्प बसले होते. अंत:करणांत आग पेटत होती. “ झांशीचा दत्तक देखील नामंजूर केळा काय १ झांशी संस्थान खालसा केलं १ मनू ! मनू ! तं. एवढ्या मोठ्या झांशी राज्याची राणी होऊनही अखेर आज अशी उघड्यावर पडलीस ! .... असला जुळूम सहन करून चालायचं नाहीं. ह्यांतून वाट काढलीच पाहिजे. कॅपनीसरकारला म्हणावं, जिथे सगळ्यांना खाऊन टाकणारे तुमच्यासारखे बकासुर निमीण होतात, तिथें त्या बकासुरांची वाट लावणारे भीमही निर्मीण होतात. ”' नानासाहेब धगधगत्या आगीसारखे कंपनीसरकारवर चिडून बोलत होते. अजिमुल्लाखान स्तन्य बसून ऐकत होता. कंपनीसरकारच्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now