ब्रह्म घोळ | Brahm Ghol
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
3 MB
Total Pages :
66
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गोपाळ ळक्ष्मण आपटे - Gopal Lakshman Aapate
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)ढै बरह्मघोळ
ठुझी माझी ओळख होऊन. या लॉजच्या धंद्यांत तं माझी पार्टनर झालीस;
पण चिऊ, दं माझ्या जीवनाची पार्टनर कधीं होणार !
चिऊ : बाळासाहेब, नका गडे असे जिव्हाळ्याने बोळूं. कसंसंच
होऊं लागले मला. मी दुसऱ्याची लग्नाची बायको आहे हें कसं विसरून
चालेल आपल्याला १
बाळासाहेब : दुसऱ्याची बायको १ चिऊ, गळ्याची शपथ घेऊन
सांग, नवऱ्याचे तोंड तरी उभ्या जन्मांत कधी पाहिलं आहेस का तूं !
तुझ्या वडिलांनी मरतांना सारी हकीकत सांगितली आहे मला. किती
हळहळत होता बिचारा !
चिऊ : (गहिवरून ) बापाचे आंतडं होतं ते ! दरिद्री उपासमारी
वांचाविण्यासाठीं मी अजाण असतांनाच त्यांनीं पेसे घेऊन नाइलाजानं माझं
लग्न लावून दिलं. आपण कांही वाईट करतो आहोंत हं कळत का नव्हतं
त्यांना १ पण पोटासाठी मनुष्य काय पाप करणार नाहीं बाळासाहेब *
बाळासाहेब : पाप ! खरंच चिऊ, पाप-पुण्याच्या कल्पना अस्तित्वांत
नसल्या तर माणसांत अन् जनावरांत कांद्दीच फरक उरला नसता. मात्र
कांद्दी पापं अर्शी असतात कीं तीं केल्यानंच मनुष्याला पुण्य जोडतां येतं !
चिऊ १ राजविलास लॉजच्या मालकांनी अशा गंभीर गप्पा मारणं
बर्ं नाहीं दिसत बाळेवुंद्री !
बाळासाहेब : आलें ध्यानांत अं चिचुंद्री १ चिऊ, मग * ठणाण 'चा
चा आजचा अक आला नाहीं वाटतं *
चिऊ १: आलाय् तर १ मधघाशींच हणमूनं अकरा नंबरला दिलाय्.
बाळासाहेब : चिऊ, अंक कुणाला पाह्यचाच असेल तर त्याला इथं
ऑफिसांत येऊन पाहात जा म्हणावं. खोलींत नेऊन एकट्या एकट्यानं
पाहात बसण्यांत दुसऱ्याची किती गेरसोय होते बरं ! चिऊताई, यापुढं
आपला अंक असा उघड्यावर टाकतच जाऊं नका. आपल्या प्रायव्हेट
खोलींत ठेवीत चला. गिऱ्हाइकांना काय १ द्यावं तितकं हवंच आहे !
User Reviews
No Reviews | Add Yours...