ब्रह्म घोळ | Brahm Ghol

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Brahm Ghol  by गोपाळ ळक्ष्मण आपटे - Gopal Lakshman Aapate

More Information About Author :

No Information available about गोपाळ ळक्ष्मण आपटे - Gopal Lakshman Aapate

Add Infomation AboutGopal Lakshman Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ढै बरह्मघोळ ठुझी माझी ओळख होऊन. या लॉजच्या धंद्यांत तं माझी पार्टनर झालीस; पण चिऊ, दं माझ्या जीवनाची पार्टनर कधीं होणार ! चिऊ : बाळासाहेब, नका गडे असे जिव्हाळ्याने बोळूं. कसंसंच होऊं लागले मला. मी दुसऱ्याची लग्नाची बायको आहे हें कसं विसरून चालेल आपल्याला १ बाळासाहेब : दुसऱ्याची बायको १ चिऊ, गळ्याची शपथ घेऊन सांग, नवऱ्याचे तोंड तरी उभ्या जन्मांत कधी पाहिलं आहेस का तूं ! तुझ्या वडिलांनी मरतांना सारी हकीकत सांगितली आहे मला. किती हळहळत होता बिचारा ! चिऊ : (गहिवरून ) बापाचे आंतडं होतं ते ! दरिद्री उपासमारी वांचाविण्यासाठीं मी अजाण असतांनाच त्यांनीं पेसे घेऊन नाइलाजानं माझं लग्न लावून दिलं. आपण कांही वाईट करतो आहोंत हं कळत का नव्हतं त्यांना १ पण पोटासाठी मनुष्य काय पाप करणार नाहीं बाळासाहेब * बाळासाहेब : पाप ! खरंच चिऊ, पाप-पुण्याच्या कल्पना अस्तित्वांत नसल्या तर माणसांत अन्‌ जनावरांत कांद्दीच फरक उरला नसता. मात्र कांद्दी पापं अर्शी असतात कीं तीं केल्यानंच मनुष्याला पुण्य जोडतां येतं ! चिऊ १ राजविलास लॉजच्या मालकांनी अशा गंभीर गप्पा मारणं बर्‌ं नाहीं दिसत बाळेवुंद्री ! बाळासाहेब : आलें ध्यानांत अं चिचुंद्री १ चिऊ, मग * ठणाण 'चा चा आजचा अक आला नाहीं वाटतं * चिऊ १: आलाय्‌ तर १ मधघाशींच हणमूनं अकरा नंबरला दिलाय्‌. बाळासाहेब : चिऊ, अंक कुणाला पाह्यचाच असेल तर त्याला इथं ऑफिसांत येऊन पाहात जा म्हणावं. खोलींत नेऊन एकट्या एकट्यानं पाहात बसण्यांत दुसऱ्याची किती गेरसोय होते बरं ! चिऊताई, यापुढं आपला अंक असा उघड्यावर टाकतच जाऊं नका. आपल्या प्रायव्हेट खोलींत ठेवीत चला. गिऱ्हाइकांना काय १ द्यावं तितकं हवंच आहे !
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now