क्रांत - दर्शन | Kraant Darshan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : क्रांत - दर्शन  - Kraant Darshan

More Information About Author :

No Information available about आचार्य विनोबा भावे - Acharya Vinoba Bhave

Add Infomation AboutAcharya Vinoba Bhave

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
४ कांत दीन र आ र र न म. च म टरी आच म आ मोठें चावुर्याचे काम सरकारनें केलें आहे. म्हणून आम्हांला आमचा लढा बंदं करणं शक्‍य नाहीं. उलट सरकारच्या जाळ्यांत न अडकता ता पूर्वीपेक्षा अघिक तीन्नतेन चाळविला पाहिञ. अहिंसेचे उपासक या नात्यानें जगांत चाललेल्या हिंसेचा विरोध करण्याचा आमचा हा मूलभूत हक्क व कतैव्य जापयंत सिद्ध होत नाही, म्हणजे जनतेपुढे आपले विचार अहिंसक रीतीनें व्यक्‍त करण्याची मोकळीक जापयेत आम्हांला मिळत नाहीं, तोंपयंत हा लढा लढवीत राहणें आपल करतब्य आहे. म्हणजे पूर्वापेक्षां अधिक निकरानें लढावयास पाहिजे असा अर्थ निघतो. पण अधिक निकराने लढवीत राहणें म्हणजे काय १? म टी २.7४”. शकली हिंसेच्या व अहिसिच्या युद्धांच्या परिभाषेत भेद आहे. हिंसेच्या लढाईत आपण काय करतो ? तर दुसऱ्याच्या ओजारांसमोर आमची ओजार जेव्हां असमर्थ ठरतात तेव्ह आपण पूर्वीच्या आऑजारांपेक्षां ज्यास्त भयानक औजारे शोधून काढतों आणि त्यांचा प्रयोग करतों. ही प्रक्रिया युरोपच्या छढाईत आज प्रत्यक्ष चालू आहे. चार्चिछ म्हणतो, '* ह्या वर्षापेक्षा पुढल्या वर्षी सवाई दिढीनें हत्यारे, रणगाडे वगेरे तयार करू. हिटलरच्या रण- गाड्यांपेक्षां अधिक हिंसक व ज्यास्त संख्यंत रणगाडे तयार करूं म्हणजे आमचा जय होईल. ? ह्याप्रमाणे दोन्ही पक्ष एकमेकांपेक्षां अधिक हिंसक शस्त्र तयार करण्यांत ग्रुतले आहेत. अहिंसक युःद्दाची रीत वेगळी आहे. आम्हांला सोडून देऊन जणू काय इंग्रज सरकार आम्हांला म्हणतं, “ अरे हिंदुस्थानांतील सुटळेद्या गुलामा, जर तला स्वातंत्र्य हवे असेल तर अधिक निकराने लढ.” पण आहेसेच्या पद्धतीने याला कसे उत्तर द्यावयाचे ? आहेसक लढा अधिक निकरानें चालविण्याची तऱ्हा हिंसेच्या पद्धतीहून वेगळी पडते. हिंसक युद्धांत साधनांची ददिसकता वाढवायची असते व आह्वैसक युद्धांत साधनांची ग्ुद्धता वाढवायची भसते. आपल्याला आापल्या साधनांची शुद्धता वाढवून आधिक आत्मग्युद्धि करण्याची संधि मिळाली आहे. आमच्या सुटकेच्या वाइटांतून या चांगल्याचा लाभ झाला आहे. इंश्वराच्या कृपेनें इंग्रज- शरकारला आम्हांला तुरुंगांत टाकण्याची प्रेरणा झाली. आम्ही शुद्ध समजून ज्या साधनांचा स्वीकार केला त्यांतील अध्युदि-निरीक्षण व आत्म-परी क्षण




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now