मराठी साहित्य १ | Maraathii Saahitya 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मराठी साहित्य १  - Maraathii Saahitya 1

More Information About Author :

No Information available about मोरेश्वर सखाराम मोने - Moreshvar Sakharam Mone

Add Infomation AboutMoreshvar Sakharam Mone

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(२) तर सा हित्यांगांच्या दृष्टीने पादतांही लेखकाने हे पुस्तक आजच्या काळापर्यंत आणून ठेविलं आहे, हे त्यांतील छन्दः-शाक्ष या प्रकरणावरून उघड दिसून येतं. प्रो० मा० त्रिंन पटवधेन यांनी जुन्या व नव्या वृत्तांचा संग्रह * छन्दौरचना * या स्वतंत्र पुस्तकांत केला आहें; पण त्यांतील विविध उपयुक्त ज्ञान--विशेषतः नव्या चालीच्या वृत्तांविषयीं माहिती-विद्याथ्यांच्या आटोक्यांत सुलभपणे आणून देण्याचे काम रा० मोम यांनींच केले आहे, अथात्‌ त्याबद्दलचे श्रेय त्यांसच आहे, शिवाय या ग्रंथांतील निरनिराळ्या प्रकरणांच्या उत्कृष्टत्वाबद्दल प्रस्तावक रान वामनराव जोशी यांशी मी पूण सहमत आहें; म्हणून त्यांच्यापेक्षां कांही अधिक लिहिण्याचे मला प्रयोजन दिसत नाहीं. क रा० मोने यांच्यामंबंधाल सांगणे म्हणज त्यांचे मराठी भाष्रेचे--विंदे- पतः त्यांतील व्याकरण-शाख्च--अध्ययन विस्तृत, दीघकालीन व मार्मिक अस आहे. आज बीस वर्षे तें मराठीच्या अध्यापकाच काम हिंगणे येथील हायस्कुटांत व टरॉनिंग कॉलेजांत करीत आहेत. अध्यापनाचे बाबतींत त्यांनीं चांगला लाकिक संपादन केला आह. 'मराठी भाषेचे व्याकरणकार” या त्यांनीं लिहिलेल्या पुस्तकावरून त्याची शोधक व व्यासंगी दुद्धे चागलीच निदशेनास येते, अशा रीतीने मराठी भाषेचा दीधकालीन व्यासंग, अध्यापनाचा अनुभव, व आपलं म्हणणें थोडक्यांत व टापा<िपीने मांडण्याची ग्रथलेखनामुळें आलेली हातोटी, इ० ग्रंथकाराच्या गणांमुळं प्रत्तुत प्रय चांगला उत्तरला आहे हद निराळे सांगण्याचे कारणच नाहीं, अभ्यासु लोकांकडून प्रस्तुत पुस्तकाचा योग्य आदर केला जाईल अपा मला भरंबसा आहे न्यू इग्लिश स्कूल, पुण । «>. “. बि च गा ध्डि ७ डड तल[० २४१२३४ |) ० अभ्साडव




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now