आपळें बोळणें ४ | Aapalen Bolanen 4

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aapalen Bolanen  4 by मोरेश्वर सखाराम मोने - Moreshvar Sakharam Mone

More Information About Author :

No Information available about मोरेश्वर सखाराम मोने - Moreshvar Sakharam Mone

Add Infomation AboutMoreshvar Sakharam Mone

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
द हीच रड! (८ ) “भाजचा दिवस तसाच आहे?, असें जवानसिंगानें म्हटलें. (९ ) जसे पुढारी वागतात, तसे लोक वागतात. ४. कत्याबद्दल आलेलीं दोन व कमाबद्दळ आलेलीं दोन वाक्यें तुम्ही योजून, लिहून आणा. २. मिश्रवाक्य-एथकरण सळ होट पपा मागील पाठांतल्याप्रमाणें मिश्रवाक्यांत नामवाकये, विशेषण- वाक्यें व क्रियाविशेषणवाक्यें हीं पोटवाकये किंवा गौणवाक्यें येतात; असे झाले. एकंदर मिश्रवाक्याचें प्रथक्करण शुद्ध वाक्याच्या प्रथक्करणाप्रमाणेंच असणार, हें उघड आहे; तथापि त्याची पद्धति व खुलासा स्पष्ट घ्यानांत येण्यासाठी आपण एक-दोन वाक्यांचे एरथक्रण लिट्ूून पाहूं. प्रथम वाक्य, नंतर ल्या वाक्याचे स्वरूप म्हणजे स्पष्टीकरण, आणि नंतर पृथक्करण, ही योजना आपल्या अधिक उपयोगी पडेल, तसेंच “ वाक्यपूथकरण ” म्हटलें म्हणजे शुद्ध, संयुक्त किंवा मिश्र, कोणत्याही प्रकारच्या वाक्याचे पृथक्करण त्यांत स्पष्ट झालें पाहिजे; म्हणून मुख्य वाक्‍्याचें स्पष्टीकरण प्रथम व गौण- वाक्यांचें क्रमानें त्यामागून, असें पृथक्करण करणें व छिहिणें सोयीचे होईल. १, बाक्य--%* (१) तो श्रीमंताचा मुलगा असावा, (२) असें त्याच्या पोशाखावरून व बोळण्याच्या ऐटीवरून दिसतें. ”*
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now