मराठी साहित्य व व्याकरण १ - २ | Maraathii Saahitya Va Vyaakaran 1 - 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maraathii Saahitya Va Vyaakaran 1 - 2 by मोरेश्वर सखाराम मोने - Moreshvar Sakharam Mone

More Information About Author :

No Information available about मोरेश्वर सखाराम मोने - Moreshvar Sakharam Mone

Add Infomation AboutMoreshvar Sakharam Mone

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्० मागणी केलीं त्याच्या अभिवचनांतच एक वर्ष खची पडले; अखेर मराठीचा युनिव्हसिटीत व इतरत्र कोणी वाली नाही या सबबीवर ते परत करण्यांत आले; हें सर्व समजन उमजून चित्रशाळेच्या चालकांर्ना त छापावयास घेतलं, ही गोष्ट त्यांनी विशष केली यात कांहा शंका नाही; म्हणून त्यांचे यथे आभार मानण अवश्य आहे हे पुस्तक लिहीत असतां “छन्दोरचना' व “मराठी भाषा उद्गम व विकास ' ह्या पुस्तकांचा मला बराच उपयोग झाला. माझ्या पुस्तकातील जाते-वृत्तासंबंधाचा भाग तर मी पहिल्या पुस्तकाच्या आधारेच लिहिला आहे; यास्तव आपल्या पुस्तकाचा उपयोग करण्यास परवानगी दिल्याबद्दल म! माझे मित्र प्रो० माधव त्रिंबक पटवर्धन ( राजाराम कॉलेज, कोल्हापूर) यांचा फार आभारी आहे. त्याचप्रमार्णे दुसऱ्या पुस्तकाचे लेखक व माझे दुसरे मित्र श्रा० कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचा्ये मी आभारी आहे. आमच्या संरस्थर्ताल आमचे प्रोत्साहक प्रो० वा० म०् जोशी यांना मार्मिक प्रस्तावना लिहून दिल्याबद्दल त्याचे मी मन:पूर्वक आभार मानितो. मराठी ग्रंथोत्तेजक मंडळ-इंदोर, या संस्थेने माझ्या “मराठी भाषेचे व्याकरणकार? या पुस्तकास आपल्या मालेत समाविष्ट करून घेऊन पूर्वी दोनशे रुपये उत्तेजनादाखल दिले हाते; होळकर सरकारकडून काटकसरीच्या धोरणामुळे सदरह संस्थेस मिळणारी मदत आता बंद्र झाली आहे, अथ!त्‌ त्या सस्थला[ पष्रीप्रमाण लखकांस उत्तेजन दंतां येण अशक्य आहे; तरीही त्या संस्थेच्या परीक्षक-मंडळाने माझें ह प्रस्तक पाहन त्यास आपल्या मात समाविष्ट करण्याची परवानगी दिली आहे, याबद्दल मी त्या मंडळाचे कृतज्ञता -वुंद्र[नें आभार मानित. . * अध्यापिका-शाला,' आपला नम्र, हिंगण, पुणे. ता० २०1१२३४ । मोरेश्वर सखाराम मोने आहते दुसरी प्रो० ब० ग० खापर्डे, बनारस, यांनी वेळांत वेळ काढून माझे ह फ्स्तक समग्र तपायून पाहले व विस्तृत परीक्षण मला लिहून पाठविलं. त्यांतील अमृल्य सूचनांचा सखीकार करूत; हा आवात्त पुष्कळच निदांष करण्याचा मी प्रयत्न केला आहे प्रो० खापडें यांचा पुस्तकावरील सामान्य अभिप्राय दुसरीकडे दिलाच आहे. त्यांच्या माझ्या[विषयींच्या ह्या प्रेमाबद्दल मी त्यांचे आभार मँ[नीन तेवढं थोडेच ( १) “मराठी भाषेचा इतिहास ? हं माझ्या प्रथमावत्तीतील प्रकरण षष्कळांत आवडले. पण तो तहास ग्हन्महाराष्ट्रांतील उत्कृष्ट वाड्मय-लेखकांच्या कृतींचा विद्याथ्यास परिचय करून दिल्याशिवाय अपूर्ण असाच वाटत होता, याची जाणीव मला प्रथमावृत्तीचे वेळीही होतीच; आणि ती मां प्रारंभों माझ्या * भूमिक्े'त ब




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now