खून कीं आत्महत्या १ | Khuuna Kiin Aatmahatyaa Bhaaga 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : खून कीं आत्महत्या १  - Khuuna Kiin Aatmahatyaa Bhaaga 1

More Information About Author :

No Information available about पांडुरंग गोपाल रानडे - Pandurang Gopal Ranade

Add Infomation AboutPandurang Gopal Ranade

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आत्मानिवेदन व आभार प्रदान. * तरारायणराव पेशवे यांचा खून कीं आत्महस्या? या विषयावर एक लक्हानसें पुस्तक छलिहाब असें सन १९२० साली आमचे मनांत आलें. ह्याची सवसाधारण आंखणीही झाली. परंतु त्याच वेळीं चित्ताकर्षक नाटक मंडळीने आमचें * समा[जमंदीर १ हद संगीत नाटक रंगभूर्मावर आाणल्यामुळें दुसरं नवीन नाटक आ[मचेकडून छिटून घेण्याचा कंपनीच्य! खालकांनीं निश्चय केला ब ते नाटक * नारायणराव पेशवे यांचा खून कीं आत्मह्त्या! ? या विषयावरच ळिह्दिण्याचा त्यांनीं आप्रद घरला. आझी सदर विषयावर नाटक लिहिण्यास सुरवात करण्यापर्वीच त्यांनीं तसें प्रसिद्धद्दी करून टाकर्ल. आह्मी सदर विषयावर अर्घआधिक नाटक लिहिलं होते, परंतु त्या वेळीं त्यासंबंधी चचचा सुरू झाळी. तेव्हां नाटक रूपाने ऐतिह्दासिक सत्य पुराव्यासह बाहेर काढणें अशक्य बाटल्यामुळें सदर विषयाचा गभीरपणा न जावा ह्मणून तेवढच लिहिलेलं त नाटक बाजूला ठेवणें भाग पडळं, पहिल्यानें पुराब्यासह ऐतिहासिक पुस्तक व नंतर त्या विषयावरील नाटक अशीच संगती योग्य आहे असें वाटून तसे पुस्तक ळिहिण्याचा प्रयत्न सुरू झा[ळा. त्याप्रमाणे सुमार॑ चार पांचशे पुृष्टे होतील एवढं पुस्तक लिहून तयार झालें. परंतु तेवढ्यानें मनाचे समाधान न झाल्यामुळे विस्तारपूेक इतिहास देण्याचें आह्लीं ठरविळं, आमचा लेखन[चा व्यवसाय नसल्यामुळें बार्कांचे नानाविध व्याप संभाळून हें काम करावें लागलं. मध्यंतरी नागपरचे धमेत्रीर राज लक्ष्षणराव भेसळे हे काळवश झाल्यामळ त्याचें चरित्र लिटल तें प्रसिद्ध करावे ळागळं. त्यामळ सदर विषयाकडे बरच दुलक्ष झालें. सन १९३८ पासून सदर विषयाकडे पुनः लक्ष वेघळें व त्याप्रमाणें फुरसत काढून लिहिण्यास घुरवात झाळी सन १९४० अखेर पस्तक ळिठून तयार झाले. तरी छढाइ थांबून कागद वगेरे स्वस्त झाल्यावर ते छापवाव अशी आमची इच्छा होती. परंतु सन १९४२ च्या अखेर आमचा रक्ताचा दाब बराच वाढल्यामुळे आपल्या हयातीत इं पुस्तक छापून वाचकांच्या दाती पडावें अशी मनानें पळर खाल्ली ब त्याकरितां भत्यंत बिकट अशा महमगेतेतह्दी हं पुस्तक छापण्याचे काम सुरू केळे, झुमारं दीड वर्ष छपाईला ळाग्रून ते आतां वाचकांच्या हातीं पडत आहे,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now