श्रीमन्महाभारतार्थ ३ | Shriimanmahaabhaarataarth 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्रीमन्महाभारतार्थ ३  - Shriimanmahaabhaarataarth 3

More Information About Author :

No Information available about विष्णु वामन - Vishnu Vaman

Add Infomation AboutVishnu Vaman

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(६) ऐकून बाहुकाचा खेद, तिनें माझ्या शोधार्थ ही युक्ति योजिली असेल, असा संशय व निर्णयासाठीं क्तुपणांला एका दिवसांत विदभदेशीं पोचविण्याची प्रतिज्ञा १४९; अशांच्या दुबेलतेविषयीं बाहुक व कतुपर्ण यांचा संवाद, विद्‌र्भ- देशाकडे प्रयाण, बाहुकाचें सारथ्य पाहून वार्ष्णयाचा विचार १५०. अध्याय '७२ वा--क्रतुपर्णांचें कुंडनपुराकडे वेगानें गमन १५१; राजानें कथन केलेले स्वतःचें गणनाचातुये १५२; बाहुकाचा त्याविषयी निश्चय, मार्गात त्यांचें परस्परास विद्यादान, नलशरीरांतून कलीचें निगेमन १५३. अध्याय ७३ वा--क्तुपणांचें विदभनगरींत आगमन, रथनिघोष ऐकून दमयं- तीचे विचारतरंग १५५; भीम व क्ृतुपर्ण यांची भेट १५६; दमयंतीचें बाहु- काकडे दासीप्रेषण १५७. अध्याय ७४ वा--दमयंतीच्या आह्षेनें केक्षिनीचें बाहुकाकडे गमन १५८; बाहुक व केदिनी यांचा संवाद, तिचें दमयंतीकडे प्रत्यागमन १५९. अध्याय ७५ वा--केद्िनीद्वारा बाहुकाचें परीक्षण १६०; तिला आलेला बाहु- काचा प्रत्यय, दमयंतीच्या आह्लेनें केशिनीनें आणलेलें बाहुकपाचित मांस, त्यावरून दमयंतीचा नलाविषयीं निश्चय १६१; दोन्ही अपत्यांचें बाहुकाकडे प्रेषण व त्यांस पाहून नलाचा शोक १६२. अध्याय '७६ वा--नलरखरूपी बाहुकाला भेटण्याची दमयतीनें मिळविलेली पित्याची अनुज्ञा १६२; नल व दमयती यांची भेट व संवाद १६३; दमयंतीचें प्रतिज्ञा- पूर्वक निर्दोषत्व १६४; पति-पत्नींची सुखावह भेट १६५. अध्याय '७७ वा---भीमराजानें नलाचा केलेला सत्कार, विदर्भनगरींतील आरनं- दोत्सव, क्रतुपणेराजानें केलेलें नलाचें अभिनंदन, स्वनगरास गमन १६७, अध्याय '७८ वा---नलाचें अल्प परिवारासह स्वनगरीस प्रत्यागमन, पुष्कराला द्यूताचें आह्मान १६८; पुष्कराशीं दूत, त्याचा पराभव, नलानें त्याला दिलेलें प्राणदान, व स्वनगरीस जाण्याची अचुज्ञा १६९; पुष्कराचें परिजनासह स्वनगरीस प्रयाण, नलाचा नगरींत प्रवेश १७०. अध्याय ७२९, व[--दमयंतीचें अपत्यांसह स्वनगरीस आगमन, नलाचा अभ्युदय १७०; नलचरित्रश्रवणाची फलथश्रुति, युधिष्ठिेराचें आश्वासन व अक्षविद्या- प्राप्ति १७१; ब्राह्मणसुखानें युिष्ठिरानें केलेलें पार्थाच्या उप्र तपाचें श्रवण १७२.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now