दाजी भाग १ | Daajii Bhag 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : दाजी भाग १  - Daajii Bhag 1

More Information About Author :

No Information available about ना. धों. ताम्हनकर - Na. Dhon. Tamhanakar

Add Infomation AboutNa. Dhon. Tamhanakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ध, दाजी अन आट | आकर. : “2 “नट: अना च 7 अमकल न अ. नल न्न पाठविण्याबद्दल लिहिलें हातें. या कामीं अपयोगी पढण्याजा[गा कोणी भिसम आहे काय, अल दोठजींनी मला विचारल. माझ्या डोळ्यांसमोर दाजी अभा राहिला व मीं त्याची माहिती दोटजींना दिली. त्याच्याविषयी त्यांचें अनुकूल मत झालं. त्यांनी त्याला समक्ष मुलाखर्तास पाठविण्यास सांगितलें. दाजी ह काम कराग्रला अकदम तयार होऑऔल अशी माझी जवळ- जवळ खात्री होतीच, कारण सगळा खच परभारे भागून द्रसाल अक हजार रुपय हॅ लहानसान आमपष नव्हतें. म'झा अजमास बरोबर ठरला. तो तात्काळ कबूल झाला. मीं त्यास शेठजींची मुलाखत घेण्यास सांगितलें व होठजीसारख्या बड्या माणसाशा विचारपूर्वक बोलण्याची अिशारतद्वि दिली. चार दिवसांत दाजीची आमच्या घरी खप कां नाही याचा मला अाचबा वाटत होता. दयाराम दाटजींच्या कामावर तो आपिरकत [नघून गेला की काय, असें तिन मला गमतीने विचारले. दनिवारा ऑफिस लवकर सुटणार असल्यान ग्रतांग्रेतां त्याचा शोध घअन येण्याचें मीं ठरविलं. मी गेला तेव्हा दाजी स्वग्थ घोरत पडला होता! मी त्याला गदगदा हालवून अठविलें. त्याने लाल डोळ्यांनी मजकहे पाहिलें. “ ह रे काय ग्रहस्था१ निजलास काय दिवसाढवळ्या १” “ हिंडण्यापेक्षा निजणं बरं, भांडणापेक्षा अबोला बरा” या व्यावहारिक सुभाषिताचा मल! आहेर करीत दाजी अठून बसला. जांभया व भाळस देत त्याने मला [वचारलळे, *“ पण तुम्ही या क१ळीं मोकळे कसे १ आज रविवार तर नव्हे १” त्याला तारीखवारांवी बिनजरुरीची माहित पुराविण्याअवजी मी म्हटले, '* बरं पण, त्‌ दयारामशठना भेटलास का जाअन १” ““ नाही अजून. * “ म्हणजे | कुठं घोडं अडलंयू १” “ अडतंयू कसलं म्हणा १ जान लवकरच. **




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now