वाड्मय - माळा | Vaangmay Mala

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vaangmay Mala  by ना. म. पटवर्धन - Na. M. Patavardhanवामन मल्हार जोशी - Vaman Malhar Joshi

More Information About Authors :

ना. म. पटवर्धन - Na. M. Patavardhan

No Information available about ना. म. पटवर्धन - Na. M. Patavardhan

Add Infomation About. . Na. M. Patavardhan

वामन मल्हार जोशी - Vaman Malhar Joshi

No Information available about वामन मल्हार जोशी - Vaman Malhar Joshi

Add Infomation AboutVaman Malhar Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) जे म्हणतात ते सामाजिक व राजकीय व्यवहारांतल्या शब्दांचे आहे. रामदासांची व त्यांच्या शिष्यांची जी प्रे प्रशिद्ध झालीं आहेत त्यांत एवढ प्रमाण पडत नाहीं हे ध्यानांत धरण्याजोगें आहे. संतकर्वींच्या धार्मिक, ताच्विक व पौराणिक वाड्यय़ांत तर भाषेचे बरेच शुद्ध स्वरूप सांपडते, राजका व्यवहारात मात्र आरबी फारसीनें कहर केला होता, तथापि याः संबधी दोन मुद्दे ध्यानांत घरळे पाहिजेतः--- (अ) एक असा काँ, आरची-फारसीनँ कितीहि कहर केला असलातरी मराठीच्या 'प्रकृती'वर व स्वभावावर तिचा परिणाम फारसा झाला नाही, नाम- विभक्ति व क्रियावि्भक्ति यांतील प्रत्यय परमारेतून आले म्हणजे भाषेच्या सूळप्रकृतीवर किवा स्वभावावर प्ररिणाम झाला म्हणावयाचा, एरब्ही बाह्य पोप्राखावर व शरीरा4रच परिणाम झाला आहे असे मानावयाचे असा शास्त्रकारांचा सिद्धान्त आहे, प्रा दृष्टीने पाहतां मराठीतले आरखी-फारसी- पासून एकहि प्रत्यय काय्रमचा घेतलेला नाहीं ही अभिमानपूर्वेक नमूद करण्यासारखी गोष्ट आहे, चठुर्थीचा “ला? प्रत्यय हा फारसी '९ा'* प्रत्यप्रापासून आला अते के० वि. का, राजवाड्यांचें मत होतें, पण 'ला' प्रत्यय संस्कृत “लग्‌? घातूपासून झालेल्या “ठार्गी? शब्दापासून झालेला आहे अस्त बाकीच्या तझ्जांचें मत आहे. 'देशमूख?, कारकून', 'हद्देदार या शब्दांची प्रथमेच्या अनेकवचनांचीं * देशमुखान”?, *कारकुनान्‌ १, * हृद्दे- दारान्‌ १ अशी लख्ये फारसी धर्तीवर कां्दी वर्ष वापरण्यांत येत होती, पण ही रीत लवकरच मागे पडली. (हली आपण जसे इग्रजी वळणावर जाऊन “त्यानें १०० रन्स काढल्या”, “हली मोटसे फार झाल्या आहेत ?” अक्षी अनेकवचनी खूप उपयोगांत आणतो त्या- प्रमाणेंच शिवाजीच्या कारळी *कारकुनान्‌ ? वगेरे अनेकवचनी रूपे उप- योगांत येत असत. ) शब्दांच्या पाठीमागे येणारी शब्दयोगी अव्यये मराठोच्या स्वभावाला मानवत नाहींत; * केल्यावांचून ? असें आपण म्हणूं, पण फारसी पद्धतीने * विनाकेल्या १ अते म्हटल्यानें आपले समाधान होत नाहीं; आणि म्हणूनच कीं काय, आपण * विनाकेल्यावांचून ? अ कित्येक वेळां म्हणतो ! मराठीचा मूळ स्वभाव असा जरी असला तरी थिन, बे, बर
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now