आश्रम हरिणी | Aashram Harini

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aashram Harini by वामन मल्हार जोशी - Vaman Malhar Joshi

More Information About Author :

No Information available about वामन मल्हार जोशी - Vaman Malhar Joshi

Add Infomation AboutVaman Malhar Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
दुलैलितदोशव. ११ असल्यामुळें ब त्यांच्या कठीण प्रश्नाचें बरोबर उत्तर देऊन त्यांचें अनेक वेळां समाधान केलें अल्यामुळें त्यांची माझ्या बुद्धिमत्तेबद्दल खात्री झालेली होती, व द्यांनां जरी माझा उनाड व चावट स्वभाव ठाऊक होता, तरी द्यांचें माझ्यावर प्रेम होतें. माझा उनाडपणा व ५ :८:५ हें सर्व माझें बाह्यस्वरूप आहे हें त्यांनीं ओळखलें होतें, व माझे अंतःकरण कोमल आहे आणि मला अध्ययनाची खरोखर आवड आहे, भशी व्यांची खात्री झाली होती. थोडक्यांत मांगावयाचें हणजे, मी जरी द्यांनां एकादे वेळेस अज्ञानाचे पांघरूण घेऊन हंशा पिकविणाऱ्या विनोदी शंका विचारीत असे, तरी ल्यांचें खरें प्रेम सरलस्वभाव ग्.ननििगिनीपेक्षां माझ्या- वरच अधिक होतें ! परंतु बाह्यतः मात्र ते माझी बद्दघा निंदा करीत भसत व एकादे वेळेस रागाचा अविर्भाव आणून “शूद्दोडसि किम? दा टगोडथि किम! इत्यादि कोपसूचक प्रश्न विचारीत असत व “मूढ? बबर' “शूद्र? इत्यादि अपशब्द बोळून माझा उन्ट्र्बळपणा गहणीय आहे, असें भासवीत असत. या अंधगुरुजींनां फसवून राजपरिवार पहावयास जाण्याचे शशपाद, मुगप्छुत, मीं व चन्द्रकान्त यांनीं ठरविलें. त्या दिवशीं ते दोन घटका; वेदाची संथा देणार होते, ब नंतर व्याकरणसूत्रांचे विवरण करणार होते हें आह्मांला ठाऊक होतें. पंचवीसतीस छात्रांच्या आवाजांत आह्मी चारपांच मुलें संथा घेत आहों किंवा नाहीं, हें त्यांनां कळणें शक्‍य मव्हतें. * पण व्याकरणसूत्रांच्या वेळेस तुझी आठवण शदिवांधां?नां ( गुरु- जींचें टोपणनांव ) व्हावयाचीच !' शशपाद मळा ह्मणाला. “त्या वेळेस तुझ्याशिवाय आणि गभस्तिगतीशिवाय कोण शंका विचारणार १ अरे,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now