मराठीचा संसार | Maraathicha Sansaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maraathicha Sansaar by विठ्ठळ कृष्ण नेरूरकर - Viththal Krishn Neroorkar

More Information About Author :

No Information available about विठ्ठळ कृष्ण नेरूरकर - Viththal Krishn Neroorkar

Add Infomation AboutViththal Krishn Neroorkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मराठीचा संसार. च... प्रकरण १ लँ. प्रास्ताविक. संसार म्हहला कीं तो सुखदःखमिंश्रितच असावयाचा. त्यांत एकांतिक सुख सांपडायाचें नाहीं. मग तें तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे “ जवा- पाडे” असो, कीं आधुनिक पाश्चात्य तत्त्वज्ञान्यांच्या मताप्रमाणे, सुखाचे प्रसंग फार येत असल्यामुळें ते स्मरणांतून नाहींसे होतात किंबहूना त्यांची आपणास जाणीवच नाहींशी हाते, व दुःख आप्रिय अतल्याकारणानं व तं मधून मधून काचित्‌ प्रसंगीं यत असल्यामुळें त॑ आपणास वात्तविक असतें, त्यापेक्षां कितीतरी पटीनें जास्त भासते, यामुळें दुःखच जवापाडं असून, “ सुख प्ताएवढें ” अतत. संसार हा एकंदरीत पाहतां धक्काबुक्कीचा मामला आहे. व्यक्तीच्या प्रमाणेंच समहीच्याही संसाराला हें वर्णन सारखच लागू पडतें. मग तें भाषेच्या संसाराला कां नाहीं लागू पडणार ? तशांतही ज्या राष्ट्राला शतकोशतके निर्भेळ स्त्रातं्र्य लाभे असेल, त्या राष्ट्राच्या भाषेचा संसारपथ अपवादादाखल गुलाबाच्या फुठांनीं भरळेहा असेल कदाचित्‌. पण संसारपथांत कांटयांचाच प्रादुर्भाव फार ! राजकीय उलाढालीचा परिणाम भाषेवर तात्काळ होतो, व शिवाय तो दीर्घकालपर्यंत कायम राहतो. अर्थात्‌ अशा राजकीय उलाढालींच्या धक्काबक्यींत जी भाषा आपल्या जीवाची ढाल करून आपल्या राष्ट्राच्या संस्कृतीचा कलिजा शाबूत राखते, तिची थोरवी अवर्णनीयच म्हटली पाहिजे. भाषेच्या असल्या धक्काबुर्काच्या संसारांत खऱ्या स्वाभिमानाचा आणि खुळ्या सोवळेपणाचा सांवळागोंधळ होऊं देतां नये. परभाषेतळे जे शब्द सेंपाकघरापर्यंत- देवघरापर्यंत भिडून, तेथील तार्थाने ते




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now