दुधारी सुरी | Dudhaaraa Suri

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Dudhaaraa Suri by विठ्ठळ कृष्ण नेरूरकर - Viththal Krishn Neroorkar

More Information About Author :

No Information available about विठ्ठळ कृष्ण नेरूरकर - Viththal Krishn Neroorkar

Add Infomation AboutViththal Krishn Neroorkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१ लॅ. ] स्जवन. ण डॉ, निंयोगी हे स्नायु संधीच्या सर्व प्रकारच्या रोगांची (1५४17४७०४5 त15017त615 ) चिित्सा करणारे ह्मणून मुंबई शहरांत व मुंबईच्या बाहे- रहि प्रख्यात होते. डॉ. नियोगी यांचा दवाखाना फोटमध्ये होता. परंतु रात्रीबेरात्रीं येणारी बोलावणीं ( ९8115 ) चुकविण्याकरितां ह्मणून मुद्दाम ते दुसरीकडेस राहत. त्यांच्या डिस्वेन्सरीपासून थोड्याच अतरावर मी राहत होतों. त्यांच्या अवा- ढव्य प्रॅक्टिसीच्या गिऱ्हाइकांचीं राची येणारीं बोलावर्णी मलाच पत्करावी लागते व त्यांच्या गैरहजीरींतहि त्यांचें काम मला सांभाळावें लागे, माझी स्वतःची प्रॅक्टिस, हास्पिटलूचें काम व डॉ. नियोगींची गिऱ्हाइकी सांभाळणें इतकीं कामे मला करावीं लागत; ह्मणून माझी स्थिती अत्यंत श्रासाची होती असें नाहीं. एवढे खरें की मला कधीं करीं रात्रौचीं बोलावणीं येत रात्रीं ड्िहिजिटला जाणें हें केव्हांहि त्रासाचेंच असतें. परंतु डॉक्टरी पत्करल्यानंतर असले च्रासहि पत्करावेच लागतात. संध्याकाळचे चार वाजल्यानंतर कधीं कधीं डॉ. नियोगी जेव्हां बाहेर जात, तेव्हा त्यांच्या जागीं मला राहावें लागे. नाहीं तर एरवी संध्याकाळचा वेळ माझाच होता. माझी स्थिति पुष्कळानी हेवा करण्यासारखी होती. डॉ. निग्रोगी जरी कांहींसे भांखढल्या हाताचे होत तरी ह्यांची बुद्धि उदार असून त्यांची माझ्या- वर प्रसन्न मर्जी अ. परंतु जगांत जे ज॑ ह्मणून कांद्दीं चांगलें आहे त्यांत देखिल दोष काढण्याची सर्वाचीच प्रवृत्ति असते. मी देखिल या नियमास अप- वाढ नव्हतीं. केव्हां केव्हां डे. नियोगींचा मला राग येई व त्यांचेबद्दल एक प्रकारचा अदेशाहि येई; परंतु तो बारीकसारीक कारगावरूनच | खरं सांगावयाचं तर आज कित्येक महिने मी आहे त्या ठिकाणीं सुरक्षित नाहीं असें मला वाटू लागलें होतें; आणि हल्लीं तर फारच ! माझ्या मनांत हद्दी भंति कां, कशी व कोठून उत्पन्न झाली हें मला समजत नव्हतें. बहुतेक नेहमी संध्याकाळीं माझ्या- कडे येणाऱ्या संजीक्नकडे मी माझ मन मोकळें केळं होतें, परंतु त्याचा विशश- षसा कांहीं उपयोग होणार नाही अशीहि माझी खात्री होती.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now