अर्वाचीन चरित्र कोश | Arvaachiin Charitrakosh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अर्वाचीन चरित्र कोश  - Arvaachiin Charitrakosh

More Information About Author :

No Information available about सिद्धेश्वर शास्त्री चिन्नाव - Siddheshvar Shastri Chinnav

Add Infomation AboutSiddheshvar Shastri Chinnav

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अवाचीन चरित्रकोशा पळाले. सगोत्र व मिश्र विवाहांना कायंद्याचेहि साहाय्य मिळविण्यांत आले. आज जातीय संस्थांना सामाजिक प्रश्नांबाबत मौन पाळण्याचें धोरण स्वोकारून जीवित कैठावे॑ लागतें आणि आपली संघटना यशस्वा होत असल्याचा देखावा करावा, लागत आहे. धार्मिक व सामाजिक बाबतींत कांहीं क्रान्तिकारक निय लोकांनी कसे घेतले आणि ते केव्हां अमलांत आले, हें कळणेंहि सुष्किलीचे होऊन बसण्याइतके ते जलद व न कळत अमलांत येत आहेत. राजकीय क्षेत्रांतहि अशीच आमूलाग्र क्रान्ति झाली. स्वतःचें राज्य गेल्याचा खेद लोकांत नव्हता, असें म्हणतां येणार नाहीं. पण इंग्रजी राज्याच्या आधुनिक तंत्रानें लोक गोंधळले आणि ते इंश्वरी प्रसाद मानण्या- पासून सुरवात झाली. काठीला सोनें बांधून काशी- रामेश्वराच्या यात्रा करण्याइतकी सुरक्षितता एकदम निमीण झाल्यानें लोकांना आश्चयाचा धक्का बसला. आगगाडी-तारायंत्रानें लोक चकित झाले. इंग्लंडांतून नोकरांमाफत राज्यकारभार चालविण्याच्या पद्धतीचे आकलन होण्यांत कांही दिवस गेले. परंतु दत्तक नाकारणे, संस्थानें खालसा करणें वगरे प्रकारांना सत्तावन सालच्या बंडानें उतार भिळाला आणि कर्झनशाहीपर्यंत अज- विनंत्यांच्या नेमस्त राजकारणाला भरती आली. पण राजकीय आश्वासनांना केराची टोपली दाखविली जाऊन “'टग्रजांची येग्यता देशी माणयालठा केव्हांच येणार नाही'' अस उघडपणे बोललं जातांच एकदम मध्ययुगीन दहशतवादाने डोके वर काढलें. पहिल्या महायुद्धाच्या आरंभीं इतर वसादतींचें अनुकरण करून साम्राज्या- न्तगेत स्वराज्य मागणारी होमरूलची चळवळ सुरू झाली. तेव्हांपासून लॉकमताच्या पाठिंब्यावर चालणारे आधुनिक राजकारण सुरू झालें. त्याला महात्मा गांधींनी अत्यंत प्रभावी स्वरूप दिलें. स्वराज्य व स्वातंत्र्य या कोणी देण्याघेण्याच्या गोष्टी नसून प्रत्येकाला त्या उपभोगण्याचा जन्म- सिद्ध हृकूच आदे असा लो. टिळकांचा सिद्धान्त आतां सवेमान्य झाला आहे. साम्राज्यान्तर्गत स्वराज्याची कल्पना चुकीची ठरली असून साम्राज्यांतून फुटून निघण्याची भापा योग्य ठरली आहे. त्यांतूनहि सत्ताधारी हे भांड- चलवाले असावेत कां श्रमजीवी असावेत असा प्रश्न उत्पन्न होऊन दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी हक्क निश्चित करण्यांत आले आणि ते पुरविण्याची हमी देणाऱ्या समाजसत्तावादी व विश्वकुट्ुंबवादी राज- श द वक 22 99 कारण[कडे घ्येय म्हणून जगाबरोबर हिंदुस्थानचाहि वाढता कल आहे. भांडवलवाले व्यक्तिशः नष्ट होत असून संघ केल्याशिवाय कोणाला कोणताच व्यवहार करितां येणे अशक्य झालें आहे. जुनी भांडवलशाही व नवा विश्वकुटुंबवाद यांचा संघर्ष चाळू असून कोण विजयी होतो हं अद्याप ठरावयाचें आहे. मात्र जुनी भांडवलशाही व्यक्तिस्वरूप[तून संघस्वरूपांत गेली आहे. मध्यमवर्गाकडून तज्ज्ञांकडे आणि श्रम करणारांकडे सत्तासंक्रमणाचें कास वेगानें चाळू आहे. आणि विश्व- कुटुंबवाद कोठें एखाद्याच देशांत कर्घ[च अवतरत नाहीं, म्हणून त्याच्या अवतरणाची फक्त पूवैयोजना चाळू आहे. पण समतेचें सत्ययुग सव जगांत एकदम सुरू होण्याचा मुहूत मात्र अजून सांपडलेला नाही. सर्वच जग उपयुक्ततावादी व व्यवहारवादी बनत चालल्याने वाड्ययाच्या मांडणींतहि आमूलाग्र बदल झाला आहे. ज्यांत स्वतःचें प्रतिबिंब लोकांना दिसत नाहीं, ज्यांत प्रचलित प्रश्न सोडविण्याची ट्टि नाहीं, ज्यांत नावीन्य, सुटसुटीतपणा आणि आकषेकपणा नाही, असला कोणताहि वाड्ययाचा प्रकार लोकप्रिय द्ोण्याची शक्‍यता कमी होत चालली आहे. अद्भुताचे सत्ययुग नष्ट झालें असून, कल्पनारम्य आमोदप्रमोदांना जीवनांत क्षणिक्पणा आला आहे, आणि वास्तवतेला बहर आला असून जीवनाशी संलम्न असणाऱ्या गोष्टींकडे आश्‍्थेनें पादण्याची ब्रुति वाढत आहे. महाकाव्ये करण्याची प्रथा मार्ग पडली असून छंदांनाहि स्वच्छंदानं वागविण्याकडे प्रवृत्ति वाढली आहे. काव्याचा छाटेपणासुद्धां नकोसा झाला असून गद्यालाच काव्याचे माधुय आणण्याची प्रवृत्ति वाढली आहे. कादंबऱ्यांचा विस्तार खपेनासा झाला असून एकसंधि लघुकथांचें युग चाळू झाले आहे. त्यांतून लघुतम कथा निमाण द्ोत आहेत. अतेक घटनांचें संमिश्रण करण्यापेक्षां एकच घटना आकर्षकरपर्णे आरंभ, मिरगांट व॒ उकल अशा पद्धतीने मांडून रसोत्कषे साधण्याकडे प्रशृत्ति वाढत आदे. संगीत व गद्य नाटकांच्या मांडणीत फरक पडला असून सहज अभिनय, वास्तव घटना व प्रसंगासुरूप भावगीतं यांकडे विद्वेष लक्ष देण्यांत येत आहे; आणि तेथें कालमर्यादा कमी करण्यांत येऊन एक. प्रसंगात्मकतेकडे लक्ष देण्यांत येत आहे. शाक्लीय वाड्यय लोकप्रिय व आकर्षक पद्धतात मांडण्याची कला वाढल आहे आणि टीकेला चिकित्सेचें स्वरूप येत आहे. सवच वाड्ययावर जागतिक भआांदोलनाची छाप पडत




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now