मृदंगवादन भाग १ | Mridangavaadan Bhag 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
2 MB
Total Pages :
68
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about विश्वनाथ रामचंद्र काळे - Vishvnath Ramchandra Kaale
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)ह मृदंगवादन,
दशेविले आहेत. द्यांत प्रयेक ताल द्या खणांवरून हातानें
ठोके टाकन कसा घरावा याजविषरयी उदाहरणार्थ दोन ता-
लांचा अर्थ खारी लिहिला आहे.
रूपकताल.
रूपकतालाच्या निशाण्या.
रूपकतालास तीन ठोक्यांचा ताल ह्मणतात. याच्या दोन
निशाण्या आहेत, द्रुत व लघु. याचे दोन ठोके सारखे अ-
तराने मारून, तिसऱ्या टोक्याचा वेळ ठोक्याश्िवाय जाऊं
द्यावा, कारण ट्रत ह्मणजे दोन मात्रा आणि एक ठोका प-
डतो, व लघु ह्मणजे चार मात्रा आणि ठोका एकच पडतो
तेव्हां दोन आणि चार अशा साहा मात्रा मिळून ठोके दोनच
पडतात ते असेः- “एक दोन ' *एक देन तीन चार ' अ-
से पुनः पुन्हा अक मोजत जाऊन *ए ' या अक्षरावर ठोके
मारीत गेले हणजे रूपकताल होतो.
अपे साहा अक मोजीत गेले हणजे दयास एक आवर्त
ह्मणतात.
ज्या अक्षराबरोबर तालाचा ठोका .पडावयाचा असतो द्या
अक्षरावालीं अक्षी-ओआडव्या रेघेची निशाणी असंत
रूपकताल हा तीन टोक्यांचा ताल असन दोंके तर दोन
च टाकावे, असे लिहिले आहे याचे कारण अत की, जर
या तान ठाक्यांच्या तालाच्या तन निशाण्या केल्या असत्या”
User Reviews
No Reviews | Add Yours...