कोळाम | Kolaam
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
39 MB
Total Pages :
437
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अनुक्रमणिका
लेखकाचे निवेदन, अन्लुक्रमणिका इ. १-१६
सख्या आणि स्थान १७-६3
कोळामांसंबंधीचे पूर्वलेखन ; कोलामांची लोकसंख्या ; कोळामांच्या
वास्तव्याचा भूभाग ; वास्तब्यभागाचा तपशीछ ; कोलाम अधिक
असलेल्या यवतमाळ भागात त्यांचे प्रमाण ; यवतमाळ जिल्ह्याची
भौगोलिक माहिती ; यवतमाळ जिल्ह्याचे ऐतिहासिक विशेष; कोलामांच्या
जातिनामाची चर्चा ; कोळाम हे नाव पडण्याचे कारण ; कोळामांचा
* इतिहास १; कोळामांचे मूळ वास्तव्य कोठले असू शकते १; भिल,
नायक, कोळी व तोडा यांच्यापासून स्वतंत्र असलेली जमात ; कोळामांचे
गांड व गोवारी याच्याशी असलेले संबंध ; नाईकगोंड व नाईकपोड कोळाम
आहेत काय १; कोलळामांचा कमालीचा मागासलेपणा.
वस्ती, घर व व्यक्ती ६५-१०६
कोलामवस्तीचे वेगळेपण ; गावाबाहेर राहण्याची प्रवृत्ती ; निशगैसान्निध्य
प्रिय ; कोळामांच्या वस्तीस *पोड ? म्हणतात ; उपवस्तीचे स्वरूप ;
* पोड * म्हणजे काय १; एका गावात अनेक *पोड?; वस्ती हलविणे
व बसविणे ; * मोराम ? देवाचे पूजन ; वस्तीची नीटस रचना; गाववार
घरे ; घरांची दशा ; घरातीळ सामानसुमान ; घरातील व्यक्तींची
संख्या ; कोलामांचा वणे ; त्यांच्या शरीराची ठेवण; वेषभूषा; दागिने ;
पादत्राणांची अनुपस्थिती ; खाणेपिणे ; मांसाहारात अग्रेसर ; व्यसने;
चिलीमचुट्टयाची आवड ; नातेसंबध व कोळामी भाषेत त्यासाठी असलेले
शब्द ; पुरुष व स्त्रिया यांचे प्रमाण ; आडनावांची यादी ; आडनावे
पडण्यामागील कारणांचा शोध ; अडनावांतून कुळचिन्हांचा मागोवा ;
कुल आणि कुलगट.
११
User Reviews
No Reviews | Add Yours...