शापित आणि उ:शापित | Shaapit Aani Ushaapit

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : शापित आणि उ:शापित  - Shaapit Aani Ushaapit

More Information About Author :

No Information available about इंदुमती शेवडे - Indumati Shevade

Add Infomation AboutIndumati Shevade

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१४ “ शापित आणि उःशापित'' हद्दी वृत्ती कशी चालगार १ पण लग्नाची कल्पना येतांच त्याचं हळवं मन पुढं विचार करण्याच टाळी. तिच्या विरहाची कल्पना त्यांना असह्य होई. अन्‌ एकदम मन खिन्न होऊन जात अस सारंगहि आता राहिला नव्हता. पुढील विद्याभ्यासासाठी तो काशीस जाऊन राहिला होता. क विकास-सावकाराच्या इस्टेटीचा वारस-असाच वाढत मेला. मातापित- राच्या डोळ्यांतलं बाहुलं. पेशाला अत नव्हता. म्हणून त्याच्या लाडांतहि कधी बाघ आला नाही. आप्पलपोटी, कांह्दीशी स्वर वृत्ति त्याची बनली, पण बुद्धी तीब्र होती. त्याचा स्वैरपण, बेफिकिरी, स्वार्थ यांच्यामागे दडून बस. लेला त्याचा दिलदारपणा, हळवेपणा मधून मधून दिसून पडे, अतूट संपत्तीची सत्ता असूनही कुरटेपणा, आडमुठेपणा नव्हता. तो देखणा, विद्येची व कलेची आवड असलेला, अन्‌ खूबाबी असा असल्यामुळे लोकांना आवडे. लहानपणा. पासून तो विद्याघरांजवळ शिक्रायला येई, इतर अनेक मुलं येत. त्यांत ही दोघं पढे असत. एखाद वेळी तिन त्याचा वादात पराभव केला तर गर्विष्ट हंसा- प्रमाणे ती ताठरपणा दाखवी. त्याला मग मनस्वी संताप येई व त्याचा वचपा पुनः दुसऱ्या वेळीं तिचा पराजय करून तो काढून घेई. तिला त्या पराजयांतहि अननुभूत आर्नंद वाटे. त्याची बुद्धीची तल्लख आवडे. पण त्याची श्रीमंती अन तज्जन्य स्वार्थ याचा तिला तिटकारा येई. भः नः अन्‌ अशा प्रकारें भराभर वीस वर्ष निधून गेलीं, विक[सला लहानपणापासून शिल्पकलेचा छंद होता. पुढे त्या कलेचं त्याला वेडच लागल. विद्याघराकडचं शिक्षण आयेपून तो नजीकच्या नगरीत कलेचं पुढचं अध्ययन करण्यासाठी गला, तीन वषानंतर परत आला. तेव्हा वीणा केवढी मोठी वाढलेली त्याला दिसली, तिचं सुसमुसतं तारुण्य तो रोज पाही. तिची त्याला भीति वाटे, पण अनिवार मोह पडे, तिची वृत्ति मात्र अलीकडे बदललेली दिसे, अबोल बनली:




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now