मिर्झा गालिब | Mirjhaa Gaalib

5 5/10 Ratings.
1 Review(s) Add Your Review
Book Image : मिर्झा गालिब  - Mirjhaa Gaalib

More Information About Authors :

इंदुमती शेवडे - Indumati Shevade

No Information available about इंदुमती शेवडे - Indumati Shevade

Add Infomation AboutIndumati Shevade

मालिक राम - Maalik Ram

No Information available about मालिक राम - Maalik Ram

Add Infomation AboutMaalik Ram

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
< मिर्झा गालिब र तिला मिळाला असल्याची द्यक्यता आहे, आणि तो बराच घतघशीत असावा. म्हणून ती जिवंत असेतो गालिबला कुठलीही चणचण भासली नसावी. शिक्षण, बालपण इस्लाम धर्माच्या स्थापनेबरोबर * कुराण? हे मुसलमानांच्या ष्टीने समग्र ज्ञानाचे केंद्र बनले. शैक्षणिक अभ्यासक्रमसुद्धा कुराणाच्या व धार्मिक शिकवणीकडे दृष्टी ठेवून आखला जाई. जे बिषय विद्यार्थ्याला पुढील जीवनात धर्माची मूलभूत शिकवण समजण्यास साह्यकारक॒ असत वब इस्लामच्या शिकवणीतील सत्य व सौंदर्य जाणून घेण्यासाठी तयार करीत, तेवढेच विषय त्याला शिकविले जात. प्रत्येक खेड्यात व शहरात मशीद हेच वस्तुतः विद्येचे एकमेव केंद्र असे. सामुदायिक प्रार्थनेच्या वेळी अग्रभागी अल्णारा मौलवी हाच फावल्या वेळातला शिक्षकही असे. वेटाळातली मुले दररोज ठराविक तासाला मशिदीत जमत आणि कुराण व इतर प्राथमिक पुस्तके वाचण्याचे घडे त्याच्याकडून घेत. कालांतराने मोठ्या शाळा व केलिजे स्थापन झाली, . त्यांतून उच्चतर व खास विषय शिकवले जात. शिक्षणाची ही पद्धत सर्व मुस्लिम देशांत प्रचलित होती. मुसलमान लोक भारतात आले तेव्हा त्यांनी हीच पद्धत आपल्याबरोबर आणली. येथे सुद्धा मशिदीचा वापर मूलतः वस्तीतील शाळा म्हणून होत असे. मुले मशिदीत गोळा होत. मौलवी हाच बहुधा सर्व विषय शिकवणारा एकमेव शिक्षक असे. अशा शाळेला *मकतब”? म्हणत. ही संस्था पूर्णपणे लोपली नाही. ती लहान खेड्यांतून अजूतही दृष्टीस पडते. पुढे समाजाच्या अधिक सधन व वजनदार लोकांची घरे सुद्धा ज्ञानाच्या प्रसाराला साधनीभूत झाली. उदाहरणार्थ, एखाद्या श्रीमंत ग्रहस्थाचा शाळेला जाणाऱ्या वयाचा मुलगा असे. मशिदीत त्याला गावातील इतर मुलांबरोबर बसावे लागेल, मग ती कुणाची का असेनात, त्या ठिकाणी आपल्या मुलाला पाठवणे त्याला आपल्या प्रतिष्ठेला व दर्जाला साजेसे वाटत नसे. असा प्रसंग टाळण्यासाठी घरी येऊन आपल्या मुलाला शिकवण्यासाठी “तो एखाद्या खास शिक्षकाला
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now