प्राचीन दक्षिण हिन्दुस्थान | Prachin Dakshin Hindusthan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Prachin Dakshin Hindusthan by लक्ष्मण गोविंद घाणेकर - Lakshman Govind Ghanekar

More Information About Author :

No Information available about लक्ष्मण गोविंद घाणेकर - Lakshman Govind Ghanekar

Add Infomation AboutLakshman Govind Ghanekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ढै नीलगिरी पवेतासंबंधाने दोन शब्द स्वतंत्र लिहावेसे वाटतें. हा पवेत म्हणजे निसगैदेवतेची एक अगाध लीला आहे. नीळगिरी. क. ३ अ च भः सीत काठेवाडांतीळ गिरनार पवेताप्रमाणेच भृ ज्व[ळामुखीच्या जोरानें एखाद्या उपटसुळाप्रमाणें सह्याद्रीशी फारसा छागाबांधा न ठेवतां हा एकाएकी वर आलेला आहे. ह्याचे अत्युच्च शिखर ज “ डोड्ाबेट्टा ” तेवढें शिखर खुद्द सह्याद्रीत मळा वाटते नाहींच. छता, तृण आणि इक्ष यांनीं हा पवेत सदोदित आच्छादित असल्याने व ह्याचे शिखरावर मेघराजांनी आपले प्रासाद कायमचे बांधले असल्याने ह्यास नीलगिरी असें अन्वर्थक नांव मिळालें आहे. म्हैसूरचे बाजूने ह्यावर चढून जाण्याचा घाट जवळ जवळ २० मेल लांबीचा आहे. नीठगिरीवरील प्रदेशास काइमीरचे प्रतिबिब म्हणतात व दक्षिणेकडे हा हिमालयाची वाण पडूं देत नाहीं. रेल्वेच्या चढणीची सुरुवात पूर्वेकडून सालेम नांवाच्या प्रसिद्ध राहरापासून थोड्या अंतरावरून होते. घाटतळच्या स्टशनाचें नांव मेट्पछ्लायम्‌ असे आहे व दोवटल्या स्टेशानाचें नांव उटकमड असें आहे इंग्रज लोकांचे “ उटी ” ते हेच. घाटमाथ्यापर्यंत एकंदर स्टेशने आठ असून घाटरेल्वेची लांबी सुमारे ३० मेळ आहे. घाटतळच्या मेटुपछ्लायम्‌ ह्या स्टेशनवर इतके उकडत असते की, जीव नकोसा हातो आणि अंगावर तलम कपषडाहि ठेववत नाही. तिसरं स्टेशन सुमार २९०० फूट म्हणजे माथेरान एवढ्या उंचीचे असून तेथील हवा थड वाटूं छागते आणि मनास आल्हाद वाटतो. मेटुपल्लायम्‌ येथे उन्ह कडक पडलेले असून आकाशांत मेधाचे नांवहि नसते; परंतु शेवटचे स्टेशन जे उटकमंड तेथे पाऊस शिछाधार पडत असतो आणि अंगांत लट्ट ओव्हरकोट घाळूनहि दातखिळी वाजण्याचे बंद होत नाहीं. सप्टेबर महिन्यात इकडून एखादा मनुष्य जाऊन भेट्टपक्लायम्‌ येथे राहिला आणि “ उटी ” हून खालीं येणाऱ्या एखाद्या गृहस्थाचे बोचक्यांत जर त्याने रेनकोट, ओव्हरकोट, ह[तांत पावसाळी छत्री वगरे वषाकाळास तोड देण्याची जय्यत तयारी पाहिली तर खाली येणाऱ्या गृहस्थाचा धंदा राजरोस उचल्याचा आहे असे ल्यास वाटेल. ह्या पवेतावरील पठार सुमारें ४० मैल लांब रुंद असून
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now