समाधीचे विविध प्रकार : मुख्य समाधि कोणती | Samaadhiiche Vividh Prakaar Mukhya Samaadhi Konati

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Samaadhiiche Vividh Prakaar Mukhya Samaadhi Konati by दामोदर सातवळेकर - Damodar Satvalekarमंगेश रामचंद्र टाकी - Mangesh Ramchandra Taaki

More Information About Authors :

मंगेश रामचंद्र टाकी - Mangesh Ramchandra Taaki

No Information available about मंगेश रामचंद्र टाकी - Mangesh Ramchandra Taaki

Add Infomation AboutMangesh Ramchandra Taaki

श्रीपाद दामोदर सातवळेकर - Shripad Damodar Satwalekar

No Information available about श्रीपाद दामोदर सातवळेकर - Shripad Damodar Satwalekar

Add Infomation AboutShripad Damodar Satwalekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
डे स्मरण नाहीं अशा कांहीं क्रिया झाल्या कीं काय ते मला माहीत नाहीं. पण जाग्तींत आल्यावर ज्याचें मला जश्या क्रमाने स्मरण राहिलें त्याचें वर्णन समी तशा क्रमानें वर केलें आहे माझ्या ऐच्छिक प्रयत्नांशिवायही शरीराकडून कांहीं क्रिया घडतात. उदाहरणार्थ उड्डियानबंध प्रयत्नांनी करण्यापेक्षां या वेळीं जो होता, त्यांत वर खेचण्याची क्रिया विशेष जोराची असते. अश्या स्थितींत जाण्याचा अनुभव मला गेल्या ४५ वर्षात आहे. केव्हां केव्हां ही स्थिति सहज येते, या अवस्थेंत जी स्थिति बनते, ती आपोआप बनते. गाढ निद्रेत “मी आहे? हें भान नसतें. या वेळीं तें असतें. निद्रेपेक्षांही अधिक प्रसन्नतेचा अनुभव या स्थितींत व या स्थितींवून जाग्रतींत आल्यावरसुद्धां कायम राहतो. अशा स्थितीचा अनुभव मिळू लागल्यापासून मला असा अनुभव आला कीं शरीराला कळा लागल्या अथवा कोणताही भाग दुखूं लागला तरीही माझ्या मनाला त्या दुःखापासून क्लेदा पोचत नाहींत. शरीर निराळें आहे. हे दुःख त्याचें आहे. मी आनन्दस्वरूप आहे ह खरें आहे. ही स्थिति अधिकवेळ स्थिर राहिली तर ती मला इष्टच आहे, कारण यामुळें सुख-दुःख सम झाल्यासारखे मला वाटतं. दुःख नाहींच असा अनुभव येतो. तो बरा आहे यांत शंकाच नाहीं. निर्विकल्प समाधि फार दूरचा पल्ला आहे. स्रिकल्प समाचि ही स्वतःच्या प्रयत्नाने होणारी आहे. तसा प्रयत्न मजकडून झालेला नाहीं. या स्थितीला “ प्रलय ? नांव देतां आल्यास मला त्यांत कांहीं वाईट वाटण्याचें कारण नाहीं. अनुभव खात्रीलायक घेतल्यावांचून समाधीवर लिहिणे अन्धानें सृष्टीचे वर्णन करण्यासारखं आहे. त्यापासून कोणाचाच लाभ होणार नाहीं. ध्यान करून सदट्टरूच्या दक्षणाने, स्पर्शानें अथवा कपेनेंही वरील अनुभव येतो हे खर आहे. या अनुभवाने शरीराहून मी निराळा आहे हें अगदीं स्पष्ट होतें. श्री- सट्टुरु दादाभाईनीं लिहिलेल्या “समाधीचे विविध प्रकार ? या पुस्तकांत साधुसंतांनीं समाधीसंबंधानें ज लिहिलें आहे तें क्रमवार संग्रहीत केलें आहे. साधुसंतांचें लिखाण म्हणजे एक मोठा सागरच आहे. त्यांत पोहण्याचें साम्य सन्तांनांच असं शकते. श्रीसद्रर दादाभाई हे या सन्तवाड्यय-महासागरांत आनन्दानें पोहणारे आहेत. “ सागरे सर्व तीथानि ” सागरांत अनेक रत्ने असतात. तीं सागरांत पोहणारांस व स्वेच्छेनं खोल शिरणारांसच प्रात होऊं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now