आमच्या देशाची स्थिति | Aamachyaa Deshaachii Sthiti
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
113
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)इंग्रज्ञांचे या देशांत आगमन ७
प्रस्तुत विषयाचें विवेचन जसें आम्ही करूं, किंवा एकादा फ्रेंच, रशियन,
अगर अमेरिकन ग्रंथकार जसे त्यावर निष्य्रतिबंध लिहील, तसे प्रस्तुत प्रसंगीं
आमच्या हातून होणार नाहीं हें खरें; तथापि पुढें ज्या गोष्टी आम्हीं दाखल
करणार त्या सर्वे इतिहासप्रसिद्ध व लोकप्रसिद्ध असल्यामुळे त्यांच्या संबंधानें
य॒थास्थितपणें विवेचन करण्यास आम्हांस कोणती ही हरकत नाहीं.
आतां आमचे धर्मनिष्ठ बंधु ज्ञानोदय? व राजनिष्ठ बंधु “एलिफास्”
अशा मंडळीस आमचें पुढील विवेचन कोणत्या तऱ्हेने भासेल, व त्यांतील
कोटिक्रम त्यांच्या पवित्र व ज्ञानमय चित्तावर कोणत्या प्रकारें आरूढ होईल,
हं आम्ही पुरतेपणीं जाणून आहों; पण आमच्या हल्लींच्या स्थितींत त्यांच्या
अभिप्रायांची आम्हांस मोठीशी फिकीर करायाला पाहिजे असे नाहीं. शिवाय
त्यांची वादपद्धति किती मुद्देशीरपणाची असंते हॅ यापूर्वी अनेक प्रसंगीं
आमच्या वाचकांच्या लक्षांत आलें असेलच, यास्तव पुढील विवेचनाच्या
संबंधानें निघणारे जे त्यांचे नेहमींचे आक्षेप, कीं आपल्या राज्यकत्योस
अप्रिय होईल असा मजकूर लिहिणे हें मोठें अनुचित कर्म होय, व ज्यांनीं
आपणांस ज्ञान दिलें त्यांचे दोष काढूं पाहणें हा मोठा अधमपणा आहे, इ०्इ०,
या सवाकडे आम्ही कानाडोळा करून आपल्या मागास लागतो.
३. “आमच्या राज्यकर्त्यांची स्थिति? या प्रकरणांत आम्ही पुढील
गोष्टींविषयीं निरूपण करणार, प्रथमतः आमचा व आमच्या राज्यकत्योचा
संबंध कसा जडला, आमची पूर्वीची स्थिति कशी होती, हल्लीं कशी
आहे, सरकारचें आमच्याशीं कोणत्या तऱ्हेचे वतन आहे, तें असायला
कस पाहिजे, इत्यादि.
इसवी सनाचें सोळावे शतक संपे तोंपयंत आम्ही इंग्रेजांचे कोणी
नब्हत व इंग्रेज आमचे कोणी नब्हत ही स्थिति होती हें. सर्वांस माहीत
आहेच. शबत्चु मित्र व उदासीन या संबंधत्रयापेकीं आमचा व आमच्या
प्रस्तुतच्या राजकर्त्याचा त्या वेळेस शेवटला काय तो संबंध होता. पुढें या
देशाची कीर्ति ऐकून पोर्च्युगीज, डच, फ्रेंच, डेन्स वगेरे लोकांप्रमाणे इंग्रेज
हे ही आमच्या देशांत येऊन येथे वखार घाल, तेथे थोडीशी जमीन खरेदी
कर, याप्रमाणे त्यांनीं क्रम आरंभला. सारांश, पारशी लोक जसे स्वदेशास
पारखे होऊन गुजराथच्या राजाला शरण ब्रेऊन त्याच्या मुलखांत वशिग्ुत्तीने
User Reviews
No Reviews | Add Yours...