ऋद्धिपूर वर्णन खंड १ | Riddhipuura Varnan Khand 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
12 MB
Total Pages :
219
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about यशवंत खुशाळ देशपांडे - Yashvant Khushal Deshpande
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)२
आणि श्रीगोविद्प्ररः यांची प्रथमच भेट येथे झाली आणि येथेच श्रीचक्रधर-
स्वामीस उपदेश झाला. ( ३ ) महानुभाव पथाची स्थापना येथच होऊन येथूनच
महानुभाव उर्फ महात्मधर्म याचा प्रसार झाला. सारांश क्राद्धिपुर हे महाचुभाव
पंथाच्या संस्थापनेपासून आजतागायत पावित्र केंद्र झालें आहे.
अवतारी पुरुषांच्या चरणस्पशीने पवित्र झालेल्या अशा न्रद्रद्धेपुर क्षेत्राच एकदां
तरी दर्शन घेतल्याशिवाय जीविताचे साफल्य व्हावयाचे नाही, असा महातुभावांचा
विश्वास आहेः आणि कित्येक भाविक तर या पवित्र क्षेत्राच्या नित्य आणि नेमि-
त्तिक भेटी घेऊन आणि किल्लेक तर तेथे आजन्म वास करून आपल्या जीविताचें
सार्थक करून घेतात. असल्या पवित्र स्थळाचे ज्यांना वारंवार दर्शन घडत नाहीं
त्यांना नवविधा भक्तीपकीं स्मरण, मनन इत्यादिकांनीहि पुण्य लाभावे म्हणून या
छोट्याशा काव्यअ्रथाचा उपयोग होतो. कवीने स्वतःस या पवित्र क्षेत्राच्या दी
नास जाणारा यात्नी कल्पून “ दुरानिया ते श्रीक्नद्विपर देखिले ”' तेव्हांपातन
अगदी राजमठातील प्रभूची सेज पाहीपर्यंत कवीच्या मनांत ज्ञ विचार आणि
ज्या भावना उत्पन्न झाल्या त्याच वणन कवीने या काव्यांत केले आहे. शेवटी “हें
क्ाद्वेपुरवर्णन ज अभ्यासिती करुनि मनन तेऑआसि कैवल्याचे साधन दुरी नोव्हे'
अशी प्रतिज्ञाहि कर्वीने ठेऊन दिली आहे.
३ ग्रथाचा रचनाकाल
ह छोटेस काव्य मराठी ओवीछंदांत असन त्यांत केवळ ६४५ और््या आदत
या काव्याचा कते। नारायणपंडित व्यास उफ नारा बहाळिये व्यास हा होय
या काव्याचा रचनाकाल एका प्रतींत दिला आहे तो असा
“ बाणाशयमचंद्र शोभनेसी ३ आषाढें निशाकर चंद्रेसी :
ग्रंथु पावला मिद्धीसी : क्रद्धिपुरवणेनु ॥'
या ओवीवरून “ अकानां वामतो गतिः ” या नियमाने शक १२८७ हा
काल येतो. ही ओवी सवे प्रतींत सांपडत नाहीं त्यामुळें ती प्रक्षिप्त असावी असें
वाटते. तथापि तीत दिलेला काळ कवींच्या प्रचालित असलेल्या ग्ुसपरंपरेशी सुसं-
बद्ध असल्यामुळें तो खरा घरून चालावयास हरकत नाहीं. “ महालुभावीय मराठी
वाद्मय “” या पुस्तकांत कधोंची परंपरा दिली आहे; तींत श्रीगोविंदप्रभूचे शिष्य
श्रीचक्रधरस्वामी,त्यांचे शिष्य श्रीनागदेवाचार्य, त्यांचे शिष्य श्रीभास्करकर्वाश्वर व्यास,
User Reviews
No Reviews | Add Yours...