जिप्सी | Jipsi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : जिप्सी  - Jipsi

More Information About Author :

No Information available about मंगेश पाडगांवकर - Mangesh Paadgaonkar

Add Infomation AboutMangesh Paadgaonkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आज आज तुझ्या डोचनांत मला दिसलं आकाश गृढ निरोप घेऊन आज आढे तुझे श्वास आज तुझिया स्पशात कांहीं निराळ्याच खुणा : भारावली असतान ज्यांत जन्मांची वेदना आज तुझिया बोलांत सीमा सरून शब्दांची नकळत उमलली पहाट ही निःशब्दाची आज निराळेच भासे तुझ्या अधनींचं स्मित लकेरच चांदण्याची जणुं भिजली दंवांत आज तुझ्या पावलांत झाले भविष्य चकित फ॒लभार॑ जड झाला निळा-सोनेरी एकांत




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now