भिर भिरें | Bhir Bhiren
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
9 MB
Total Pages :
145
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गंगाधर गाडगीळ - Gangadhar Gadagil
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)0.
१० भिरभिर
, अ चि. अभि. चि. आ टी
“पण खरोखर तो तरुण तसा होता काय! ... तसा होता काय'
..न्हाःहाःहाःहाः 1...
“ चुप् ! चुप ! डोके ठिकाणावर ठेव. *
“ माझें डोके ठिकाणावरच आहे. त्याने चक्कर आली ह्या गोष्टीचा
फायदा घेऊन तुझा दंड पकडला. मोठया हिकमतीन तो तुला एकर्टाला
सिनेमाला घऊन गेला. त्यान फुलें घेऊन दिलीं. ज्या सिनेमाला तो तुला
घेऊन गेला त्यांत किती न्ंबने होतीं तीं तू मोजलीस १ आणि त्या का
चुंबनाच्या वेळीं खुदकन् हंसला तो १ आठवतेय का १ आणि रस्त्यांत
गर्दी झाली तेव्हां त्यांन तुझा दंड नाहीं का पकडला १ आहे ना सार
लक्षांत १? की नुसत ढोंग करायचे आहे ! काय विचार काय आहे १ मजा
मारायची आहे ? चेन करायची आहे १ ”
“ नाहीं. नाहीं. तर्स मुळीच नाहीं. इतक्या दिवसांत मीं असें
केले कां १ पण नेहमीं वाईटच अर्थ कां घ्यायचा माणसाच्या वर्तणुकीचा १”
“ मला वाटते कोणी बलात्कार केला तरी तूं त्याचा वाईट अथ
घेणार नाहींस. *
“ नाहीं, नाहीं. हा शुद्ध कांगावा आहहे माझ्याविरुद्ध. येऊं दे तर
खरा तो इकडे. ह्या हातांनीं त्याचा गळा दाब्रीन. *
सारें बळ एकवटून यमुनेने काटच्या कडा घट्ट पकडून ठेवल्या.
तवढ्यांत गलरींत कसला तरी आवाज झाला. दार वाजले.
यमुना ताडकन् अथरुणांत उटून ६सटी. टदिच्या धंद्याला कोरड
पडली. तिन सारें शरीर ताठ केले. घोगऱ्या आवाजांत ती म्हणाली,
“ चपलेन थोबाड फोडायला हवंय का १ थोबाड फोडायला हवय १? *
पण गॅलरीतून तो आंत आला नाहीं. यमुना तशीच ध्सून राहिली.
तिला वाटलें कीं आपण उठल्याचे त्यानें पाहिलें असावे, आणि म्हणून
तो दबा घरून बाहेर बसला असावा. आपण झोपलो कीं आपला दृष्ट
डाव साधाय्च। असा त्याचा कावा असावा. यमुना तक्षीच ताठ बसून
राहिली. बराच वेळ बसून राहिली. पण कांहींच हालचाल होइना.
User Reviews
No Reviews | Add Yours...