नीलेचा दिलरुबा | Niilechaa Dilarubaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
11 MB
Total Pages :
205
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about शांताबाई नाशिककर - Shantabai Nashikkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)आ ा्स्साससा्स्ट्स्टास्य्स्ट्स्ख्ट्ख्य्टा्सा्च्छा््छ्सास्छ्ख्ट्सास्स्ट्सा्ा्सासास्स्ाा्सासास्साासाच्ट्ा्स्स्स्ट्सा्स्स्न
स्मित हास्य केल, त्या स्मितामर्थ्य कायकाय भावना लपलेल्या होत्या
त्यांचा नीलेला पत्ता ळागण्यापूर्वीच दोखर्ने मान बळवळली होती.
क्षणभर त्याची दृष्टि खालीं गेली. त्या क्षणभरांत पूर्वीची बर्रीच
दृर्च्ये त्याला आठवली असावी आणि रजिस्टारने हांक मारतांच
चित्रपट चाळू असतां अचानक दिवे लागल्याबरोबर मनुष्य जसा
दचकतो तसाच तो दचकला. एक जोराचा श्वास घेऊन तो उठून
उभा राहिला,
शेखरचा विवाहविधि नोंदणीपद्धतीने॑ लवकरच हेमलतेशीं
झाला, या बेळीं शकडो मंडळी खुर्च्यावरून बसलेली असून टांचणी
पडली तरी आबाज ऐकूं येईल इतकी शांतता मंडपांत पसरली
होती, नीलेशेजारी तिचा तीन बर्षाचा मुलगा बसला होता. तो
एरबीं इतका बोलका नी गडबंड्या, पण तोदेखील दबकल्यासारखा
गुपचूप बसून होता,
नीला बेदीवरील समारभ बघत असतांच तिच्या अंतश्चक्षूंना
तो पूर्वीचा प्रसंग दिसत होता, त्या प्रसंगाचीं प्रश्नोत्तरे तिला
आठबत होतीं.
नोंदणीपद्धतीचा विवाहसमारंभ आदटोपतांच बधुवरपक्षांकडील
भटजींची धांवपळ सुरू झाली. कारण आतां जुन्या पद्धतीप्रमाणे
मंगलाष्टके, होम, ससपदी बगैरे विधि व्हावयाचे होते. चारपांच
मुलॅमुळी मंडळींना अक्षता बांटूं लागलीं
आधुनिक नोंदणीविवाह्याच्या वेळीं मंडळी शांत बसली ह्दोती
परंतु आतां मंडपांतहि देखाबा बदलला, मंडळी आपापल्या स्नेश्ां-
जवळ गप्पागोष्टी करूं लागली, एकदोन मुर्लेंहि रढूं लागलीं. बॅडचें
धुडुम धुडुम, चाड घाडू द्ुरू झालें,
आ टी ची पिटी टी ली लीच
आ टी टी टा टी प. चिली चिरी चिड.
सि १ टक
User Reviews
No Reviews | Add Yours...