माझीं कोरीव ळेणीं | Maajhiin Koriiv Leniin

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maajhiin Koriiv Leniin by शांताबाई नाशिककर - Shantabai Nashikkar

More Information About Author :

No Information available about शांताबाई नाशिककर - Shantabai Nashikkar

Add Infomation AboutShantabai Nashikkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
द माझीं कोरीव ढेणीं “ वा ! असं कसं चालेल १ भाऊला एकट्यालाच का शिक दे ! तुला इकडल्यासारखं विद्वान नाही का व्हायचं १” मीं मनगटाने डोळे पुसले. पण सुरांत रडवेपणा कायम होता. तशीच मी बोलले, “ हो. मला बाबांच्यासारखं विद्वान व्हायचंय. पण आई, भाऊच्या शाळेंत मास्तर छड्या मारतात, घोडीची शिक्षा देतात, तसं करतील का ग मला १” “ अग ढे: मुलीच्या शाळेंत नाही हो तसं मारीत उलट भावल्या मिळतात. केवढाले तरी बक्षीससमारंभ होतात. त्या मिस हर्फर्ड तर किती मायाळू आहेत! तुम्हां मुलांमुलीच्याबरोबर त्या खेळायला सुद्धा येतात हो. ” “ खरंच का ग आई १ कित्ती पण मज्जा ! पण आई, मला सोनी चिडवीत होती काल, की “त॒ त्या शाळेंत गेलीस की तुला बाटवणार भन्‌ मग आम्ही तुला घरांत देखील येऊ देणार नाही आणि तुला शिव- णारदेखील नाही. १ खरंच का ग आई मला तिथं बाटवतील १” “ सुमति, त्‌ कुणाचं कांही ऐक नको बरं. सोनीला शाळेंत जायला मिळत नाही म्हणून मत्सरानं ती तसं बोलली, दुसर काय! पण शाळेंत खिरिस्ताव, मुसलमानांच्या मुली येतात त्यांच्याकडलं कांही खाऊंपिऊं नको, समजलीस १” अशा प्रकार सर्व तऱ्हेने शंकानिरसन करून घेतल्यावर आमची स्वारी शाळेंत जाण्यास कबूल झाली. नंतर आईसह मी मागल्या माडीत गेलें. आईने मघाशीच करून दिलेला विडा खात बाबा तक्‍्क््याला टेकून पडले होते. बाबा उंच, काटकुळे आणि काळेसावळे तर आई ठेंगू, स्थूल आणि उजळ वर्णाची होती. आईचा आम्हांला वचक वाटे, पण बाबांना आम्ही मुळीच भीत नव्हतो. मला पाहाताच बाबा टाळ्या वाजवून म्हणाले, “ भो-हो-्हो ! केवढा हा थाट केला आहेस तूं ! अन्‌ पायांत तोरड्या घातल्या आहेस. आम्हांला चाळून दाखव ! ” टर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now