श्रीमंमहाभारतार्थ ५ | Shriimanmahaabhaarataarth 5

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्रीमंमहाभारतार्थ ५  - Shriimanmahaabhaarataarth 5

More Information About Author :

No Information available about विष्णु वामन - Vishnu Vaman

Add Infomation AboutVishnu Vaman

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९ ख्टराचा प्रश्न, परमात्म्याचा साक्षात्कार अज्ञानरूपी मृत्यूचा नाश करितो, असें उत्तर २३९; जीवाला संसारांत नियुक्त कोण करितो, याचें विवरण २४०; पर- मात्म्याचें अनादि मायायोगानें बहुरूपत्व २४१; अविद्वानाच्या पुण्य-पाप- फलाविषयीं प्रश्न व उत्तर २४२; कमांचें विवरण २४३; ब्रह्मानंदलक्षणाच्या प्राप्तीची साधने २४७. अध्याय ४६ वा--मौनादिकांच्या लक्षणाविषयीं धृतराष्ट्राचा प्रश्न व त्याचीं श्रुत्युलुसार उत्तरें २४८; तपाच्या गुण-दोषांचें वर्णन २५२; ज्ञानादि गुणांचें वर्णन २५३; दमाचे अठरा दोष २५४; त्यागाचें वर्णन २५५; एकवेदाचें स्वरूप २५७. अध्याय ४४ वा--क्रह्मविद्येच्या साधनांचें सविस्तर निरूपण २६१; ब्रह्मस्वः रूपाचें निरूपण २६४. अध्याय ४५ वा--नृशंस पुरुषाचीं लक्षणें २९६; मदाचे दोष २६७; सुह्द्वण २६८; * त्रित *-सुनीची कथा २६९. अध्याय ४६ वा---परमात्म्याचें स्वरूप जाणणारे योगी २७०; परमात्म्याचे जीवखरूपानें अवस्थान २७३; सनत्सुजाताचें स्वाचुभवक॒थन २७७, यानसंधिपर्व प, प, २७८-३४०. अध्याय ४७ वा--पांडवांचा संदेश ऐकण्यासाठी राजांचें कौरवसभेंत आगमन, संजयाचें राजसभेत आगमन २७८. अध्याय ४८ वा--संजयाला प्रश्न, संजयानें कथन केलेला अजेनाचा सविस्तर संदेश ३७९. अध्याय ४७९, वा--वासुदेव व अजुन हे नर-नारायण आहेत याविषयीं भीष्माने सभेत कथन केलेली पुरातन कथा २९०; करणांची निंदा २९२; पांडवांशीं सख्य करण्याविषयी द्रोणाचा उपदेश २९३. अध्याय ५० वा[--पांडवांच्या साह्यकत्याविषयीं धृतराष्ट्राचा प्रश्न, संजयाची मूच्छा २९४; पांडवपक्षांतील प्रमुख योद्धयांचें बणेन २९५.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now