काळांतीळ निवडक निबंध ७ | Kaalaantiila Nivadak Nibandh 7

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : काळांतीळ निवडक निबंध ७  - Kaalaantiila Nivadak Nibandh 7

More Information About Authors :

शि. ळ. करंदीकर - Shi. L. Karandeekar

No Information available about शि. ळ. करंदीकर - Shi. L. Karandeekar

Add Infomation AboutShi. L. Karandeekar

शिवराम महादेव - Shivram Mahadev

No Information available about शिवराम महादेव - Shivram Mahadev

Add Infomation AboutShivram Mahadev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ज्बा] प्रस्तावना : ७ 'परांजप्यांना झाला असला पाहिजे ! सभावतालचे दगड उचलळूनच बंच 'पहावे अदी बालवयी परांजप्यांच्या मनाची स्थिती नसली पाहिजे. महाराष्ट्राच्या जुन्या वैभवाची ज्याला प्रत्यही आठवण होत आहे अशा त्यांच्या मनाछा महाराष्ट्राच्या व ह्देंदुस्थानच्या सध्यांच्या पारतन्याच्या इंगळ्या प्रतिक्षणीं दंद्य, कशत असल्या पाहिजेत. परांजपे याच्या लेखनांत स्वातंत्र्यदेवतेच्या उपा- सनेची स्तोर्र अनेक ठिकार्णी विखुरलेली आढळतात द्दे खंर॑ असले तरी, ख्िवकालीन स्वातंत्र्य व शिवकालीन वैभव यांच्या वर्णनाचा प्रसंग आला. म्हणजे प्रा. परांजपे याच्या वाणीचें वैभव विशेषच खलते. “काळांतील निवडक निर्चंच-भाग ७ या पुस्तकात “शिवाजीचें पुण्याहबाचन* आणि “सोळा सत्तावीस पूर्वी पांच वर्षे हें दोन निबंध वाचकाना आढळतील, ' ते रक्षिकपणांने वाचणाऱ्या वाचकांना बालवयी परांजपे यांच्या मनाचा मशागत रायगडच्या सान्निध्यात कशी झाली असेल याचो कल्पना नीटपर्णी . करता येईल, असा माझा विश्वास आहे. न रसिकपणा हा प्रा. पराजंप यांच्या अँगच[ गुण आनुवंशिक ठरतो तर त्यांच्या वृत्तीत रसरसलेली स्वातंत्र्यप्राति प्रा. पराजंपे याच्या बालमनाब्र भोवतालच्या भौगोलिक परिस्यतीने ज संस्कार उमटाविले त्यांच्यापादी जाऊन- मिडते. बालपण व तारुण्य याच्या संथिकालात प्रा. परांजपे हे इंग्रजी शिक्ष- णासाठी रत्नागिरी येथे जाऊन राहिले द्योते. * मी मराठी भाषेचा शिवाजी आहे 1 असे श्रथाचे अभिमानाने म्हणणारे निब्रंचमालाकार कै. विष्णुझाखतर चिपळोणकर हे त्या सुमारास रत्नागिरीच्या सरकारी हायस्कुलात शिक्षक हेते. स्वदेशाच्या सर्वांगीण अत्रनतीचा ब्रिचार करणाऱ्या व या अवनतींतून, देश बाहेर पडण्यासार्ठी काय घडले पाहिजे यासंबधी अहर्निश विचार करून. ते विचार छातीठोकपणे लोकांपुर्दे माडणाऱ्या या गुरूंच्या मनांत जो विचा- रांचा ज्वालामुखी मडकला होता त्यांचें सान्निध्य प्रा. परांजपे यांना त्याच्या प्रौढ विद्यार्थिदशत लाभले या गोष्टीचाहि त्यांच्या मनः पिंडाच्या विकासावर. पुष्कळच परिणाम झाला असला पाहिजे, सरकारी नोकरीची मोहक रुपेरी. शुखला। तोडून विष्णुझास्त्री चिपळोणकर प्रभूति देशभक्तांनी पुण्यास स्वतंल बाण्याचें न्यू इग्लिश स्कूल सुरू केल्याबरोबर, विद्यार्थिदर्शतले परांजपे आपल्या बरोबरीच्या कित्येक विद्याथ्यासह रत्नागिरीचे हायस्कूल सोडून




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now