मानवेंद्रनाथ रॉय १ | Maanavendranaatha Renya 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maanavendranaatha Renya 1 by भाई वेके - Bhai Beke

More Information About Author :

No Information available about भाई वेके - Bhai Beke

Add Infomation AboutBhai Beke

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
क्रांतिकारक गटांत प्रवेश ३ कोणती समाज घटना चाळ होती त जाणून होतें. खरें म्हटले म्हणजे, वाढत्या ब्य़ापारामुळें हिंदी भांडवलशाहीची महत्त्वाकांक्षा व ब्रिटनची साम्राज्यतृष्णा यांचा झगडा व्हावयाचा; परंतु तस झालें नाही. व्यापारी पेशा असणाऱ्या मध्यम वर्गावर ब्रिटिशांची दृष्टि खिळून राहिली आणि हा वर्ग बलाढ्य होणें म्हणजे आपल्या बाजारपेठेची वाटच बंद करण्यासारखे आहे याची जाणीव ब्रिटिश साम्राज्यवाद्यांना झाली, आपल्या मालाची हिंदुस्थानांत उत्कृष्ट बाजार- पेठ बनविणें हा ब्रिटिझांचा पहिला उद्देश होता, अफाट देशाच्या राज्य* कारभाराकरीरतां अनेक साधनें राज्यकत्यांना निमाण करावीं लागतात; त्यांतल्या- त्यांत ब्रिटिशांसारख्या सुज्ञ व दरद्ष्ट राज्यकत्यांनी तर॒ आपल्यापुढे असलेल्या संकटाची पूर्ण जाणीव ठेवून एक्रेक पाऊल टाकण्यास सुरुवात केली होती. नवीन रांजवटींत कोणत्याहि वगाला दुखवितां कामा नये हॅ ओळखून राणीच्या जाहीरनाम्यांतच जात, गोत, धर्म यांचा विचार न करतां राज्य- कारभारांत सर्वांना सारखा वाव भिळेल असें ब्रिटिश राज्यकत्यांनी जाहीर केलें. येवढ्या अफाट प्रदेशावर तेथील लोकांच्या संमतीशिवाय राज्यकारभार करतां येणें शकय नाही १ तेव्हां जनतेची संमति मिळविण्यासाठी कांहीं तरी नवीन योजना करणें आवश्यक होते. या सवव गोष्टींचा विचार करून देशांत निरनिराळ्या ठिकाणी ब्रिटिशांनी शिक्षणसंस्था स्थापण्याचा उपक्रम केला. अशा रीतीनें सुर्यत्रित राज्यकारभार चालविण्यासाठी सुशिक्षैत व फर्डे कारकून तयार करण्याची सोय करण्यांत आली व मध्यम वगाला नोकर्राचें साधनहि उपलब्ध झाडें; पण बहुजन समाज मात्र आतांपर्यंत होता तसाच बौद्धिक अंधःकारांत राहावा या धोरणांत ब्रिटिशांनी कोणत्याहि तीने ५ केला नाही. बापण व अभ्यास १९ व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडांत हिंदुस्थानची. अशी स्थिति असतांना सुटिक्षित वगातून राजकीय विचारप्रवाहाचा उगम झाला. .याच सांधेकालांत आपले चरित्रनायक. कॉ. मानवेंद्र रॉय यांचा जन्म इ. स. १८९३ साठीं बंगालमधील भिदनापूर जिल्ह्यांतील एका लहानशा खेड्यांत झाळ.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now