निबंधकार २ | Nibandhakaar 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Nibandhakaar 2 by दामोदर नरहर शिखरे - Damodar Narhar Shikhare

More Information About Author :

No Information available about दामोदर नरहर शिखरे - Damodar Narhar Shikhare

Add Infomation AboutDamodar Narhar Shikhare

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
निबंधकार कः शै 22 च शिटी शी तीशी टीना चाली आच्जााा्ाच्या आ शच्शा्टा आजीच्टार्ताी हा हाळा आणे ह आ 2 स स्पष्टपणे म्हणाले, “इंग्रजांच्या राज्यामुळे हिंदुस्थानचा मुळींच फायदा झालेला नाहीं. एक वेळ अराजकता पत्करेल, पण ब्रिटिश राजवटीतील ही शांतता व सुव्यवस्था आम्हांला नको.” गांधीजींची १९४२ सालांतील ही भाषा वामनरावांनीं त्या टिळक-युगांत काढली आणि तीहि आपले वरिष्ठ असणाऱ्या गोऱ्या अधिकाऱ्याच्या तोंडावर! तकंशुद्ध विचार -पद्धतीचें व तत्त्वनिष्ठ धेर्याचे हें वारे वामनरावांच्या सर्व जीवनांत ओतप्रोत भरून राहिलें होतें. स्वभावाचे प्रथक्करण महाविद्यालयांत वामनरावांचे आवडत विषय म्हणजे तत्वज्ञान, इंग्रजी, संस्कृत व गणित. इतिहास व भाषाशास्त्र ह्या विषयांचाहि व्यासंग ते करीत. १९०४ सालीं ते बी. ए. झाले आणि १९०६साळीं एम, ए.ची परीक्षा उत्तीण झाले. त्या पदवीच्या चावीने प्रोफेसरीचे कुलप उघडणे तेव्हां सोप होते, पण वामनराव केवळ शिक्षक किंवा साहित्यिक नव्हते, समाज-सुधारक होते आणि राजकारणाचे उपासकहि होते. त्यांच्या स्वभावाचे व परिस्थितीचे बारीक एथककरण करून श्री. श्री. कृ. कोल्हटकर म्हणतात, “ त्यांचीं राजकीय मतें, अध्यापकाच्या जागेस पाहिजेत तितकी नेमस्तपणाचीं नव्ह्ती. त्यांचीं मत राजकीय व सामाजिक बाबतींत सार- खींच जहाल असल्यामुळे संपादकीय खुर्चीवरहि त्यांचे आसन स्थिर झाले नाहीं. त्यांची बुद्धी सृष्टीतील गूढ तत्व-शोधनाच्या कामीं जितकी तीन्र आहे, तितकीच त्यांची कल्पनाशाक्ते ही, नूतन सृष्टी निर्माण करण्याच्या कामीं कुशल आहे. * राष्ट्रीय शिक्षक योगायोग असा कीं पुण्याच्या वामनरावांना कोल्हापूरमध्ये कार्यक्षेत्र लाभण्याचा वाडनिश्चय झाला कलळकत्त्यांत, तेथे १९०६ सालच्या डिसेंबरांत राष्ट्रीय सभा भरली होती. तिला हजर रहाण्यासाठीं वामनराव गेले होते. त्यासाठींच कोल्हापुराहून प्री. अण्णासाहेब विजापूर-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now