चार मीनारे | Chaara Minaare
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
108
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
अनंत काणेकर - Anant Kanekar
No Information available about अनंत काणेकर - Anant Kanekar
यशवंत तेंदुळकर - Yashvant Tendulkar
No Information available about यशवंत तेंदुळकर - Yashvant Tendulkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)सीमा ९
निरुपमा उत्तरली, * वाटेला जाण्याचं मग ऐकतें. अगोदर हं सांग
तं चोरी कां केठीस १
रामळाल नेहमीप्रमाणेच विस्मित नि क्रुद्ध होऊन म्हणाला, चोरी
कळी ! वाः जराशी काकडी घेतळी तर चोरी झाळी १
निरुपमा अधिकच भडकली आणि म्हणाळी, '*हो माकडा !
झाली-झाली-झाली; शंभरदा सांगतें झाली म्हणून. चोरी कश्याला
म्हणतात त नखाण्वढं पोर सुद्धां जाणत; अन् तुळा माहित नाहीं
चळ, उभा रहा एका पायावर ' पाजी कुठला !---रहा उभा;
उचळ पाय---'
या घरांतील हान मुळ्गा गोविंद रामचं खेळणे होतें. सदान्
कदा तो रामबरोबर असायचा. आणि हरएक कामांत त्याळा मदतहि
करी. त्यावेळीं रामच्या इकुमाग्रमाणे पतंग घरून तो वसला होता.
पण ही गडबड चाललेली ऐकतांच पतंग सोडून आइकडे आला व
'तिच्या जवळ उभा राहिला.
राम अळंटळे कीत आहे ह पाहून त्यानं “काका, उभा रहाना
एका पायावर,--असा ” म्हणून चटकन् एका पायावर उभें राहण्याची
रीत त्याला दाखवली : र
त्याबरोबर रामन ताडकन त्याच्या श्रीमुखांत ' एक छगावली, आणि
मागें वळून एका पायावर तो उभा राहिला !
निरूपमा कसेंबसें हेमू आवरून मुलाला कडवबर उचळून सैपाव
वरांत गेली. जराशानं परत येऊन पहाते, तर राम तस्सा एका
पायात्रर उभा असून नेसलेल्या घोतराच्या देवाने सारखे डोळे
पुशीत आहे.
ती म्हणाळी, “ बर पुरे, जा अतां. पुन्हा करूं नकोस असं.
पण रामानें तिचें ऐकले नाहीं. रागानें तसाच एका पायावर उभा
राहून डोळे पुस छागला.
User Reviews
No Reviews | Add Yours...