समरांगण | Samaraangan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Samaraangan by लक्ष्मण भावे - Lakshman Bhave

More Information About Author :

No Information available about लक्ष्मण भावे - Lakshman Bhave

Add Infomation AboutLakshman Bhave

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(६) मंदा० : रोजरोज फिरायचे तरी कुटं १ शारदे : कां? फिरण्यासारखी ठिकाणं थोडी आंहेत कां इर्थ ? मंदा० * एकाद्या पिसाटासारखं एकटं फिरण्याचा कंटाळा आलाव मला ! दारद : एकटं कां ? तुळा खप मैत्रिणी आहेत हें माहीत आहे मला. मंदा० : मैत्रिणी आतां मोकळ्या नाहींत माझ्याचबरोबर फिरायला. दारद २ [ हंसत) अस्सं ! मग वाचीत बसावं. शिकलेल्या माणसांना वाचनाशिवाय विरंगुळा नाही दुसरा, मंदा० : कांहीं वाचावं असं बाटतच नाहीं अलीकडे मला. काय द्दोतंय कुणास ठाऊक !-पण पुस्तक घेतलं कीं फेकून द्यावसं वाटते. आत्तांच पहाना, कामावरून आलें. असा त्रासला होता जीव; फीनो लावून पाह्यला; बाचीत बसले; पण कशांतच मन रमेना. [ घड्याळांत सहाचे ठोके पडलेले ऐं ग्रेतात ] अय्या ! सहा वाजले वाटते ! दारद : अजून कसा नाहीं आला प्रभाकर ? हली त्याचं आफिस उशीरां मुटतं वाटतं ? मंदा० : छेः त्याचं आफिस सुटतं पांचलाच. शरद : मग यापूर्वीच तो घरीं यायला पाहिजे होता ! ऑफिस सुटल्या- बरोबर प्रथम घरी यायची त्याची संवय आहे. मंदा[०: ती त्याची संवय अलीकडे मोडली आंहे, ऑफीस सुटलं कीं, परस्पर फिरायलाच जातो तो. शरद : कां ! प्रभावहिनी आणि मधू इर्थ नाहींत म्हणून कीं काय ! मंदा०: इथंच आहेत ती दोघ. द्ारद : मग इतका वेळ प्रभाकर बाहेर राहण कधींच शक्‍य नाहीं. मंदा : प्रभावहिनीला घरीं यायला सहा साडेसहा होतात. शरद २ म्हणज, जाते तरी कुठं ती ! मंदा[० ' नोकरी धरल्ये तिनं. शरद : प्रभावहिनीनं नोकरी धरली आहे !




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now