पदसंग्रह १ | Padsangrah 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Padsangrah 1 by वामन दाजी ओक - Vaman Daji Ok

More Information About Author :

No Information available about वामन दाजी ओक - Vaman Daji Ok

Add Infomation AboutVaman Daji Ok

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पदसंग्रह. ९ पुंडलिक वैद्यराज पूर्वी साविलें साधन, । वैकुंठींचें घुळस्थाना दृष्टी केलें अंजव. ॥ घर्म जागो० ॥ ४ ॥ कृष्णांजन एकवेळ डोळां घातलें अढळ । तिमिर दुःख गेले, ठुटलें श्रांतीचें पडळ. ॥ सुरु निर्ेत्ति दाता मार्ग दाविला निर्मळ । बाप सुक्‍्मादेवीवर विठोबा दयेचा कृपाळ. ॥। धर्म जागो० ॥ $ ॥ १. पुंडलिक बलरामाचा अवतार होय असें समज्ञतात. पुंडलीक हा एंक देक्वस्थ ब्राह्मण होता. याच्या बापाचें नांव ज्ञानुदेव आणि मातेचें नांव स्वद्यवती. ह्य आपल्या पल्लीसह्द सुख भोगून मा- तापितरांस अनेक प्रकारांनीं छळीत असे, तीं काशीयात्रेस जावयास निघालीं तेव्हां हाही स्वपत्नी- सह ह्यांच्या बरोबर निघाला. मार्गानें यानें आपल्या इद्ध मातापितरांस पुष्कळ त्रास दिला. का- शीस आल्यावर हीं सव मनुष्ये कुक्कटस्वामी नामक महातापसाच्या आश्रमासमीप उतरली होतीं. तेथें रात्री पुडलिकास गंगा, य॒मुना, खरस्ती या तीर्यदेवतांचा साक्षात्कार झाला, कुकुसामी हे साक्षात्‌ मात पिवसेवारत श्र[वणाचे अवतार होत. यांची गोष्ट सा देवतांनी पुंडलिकास सांगून द्याचे डोळे उघडिले व सयाला शुद्धीवर आणिलें, तेव्हां साला आईबापांस दु:ख दिलें म्हणून परम पश्चात्ताप झाला. सयाला लागलीच उपरति झाली आणि तो मातापितरांच्या आज्ञेत राहून स्यांच्या एकनिष्ठ सेवेत सुख मानून राहूं लागला. नंतर तो स्ांच्यासह काशीहून परत आळा आणि भी- मातटीं गरसळें नामक गांवीं कायावाचामनेंकखून ह्यांची सेवा करीत राहिला. पुढें याला नार- दाचें दश्चीन झालें. “भगवान्‌ श्री कषण येतील तोंपर्यंत तूं, असाच राहून द्या देवाचें नांब श्री- विठ्ठल” असें सुप्रसिद्ध कर* असें लयाला सांगून नारद इष्स्थळास गेळे, पुढें रुक्मिणी रुसून आली होती तिची समजूत करण्यासाठीं देव श्रीकृष्ण तेथें आहे. तिची समजूत घाळून तिच्या- सह दिंडीरवनांत पुंडलिकाची झॉपडी होती तेथें देव येऊन उभे राहिले, ह्यानें केलेली मातापित- रांची सेवा पाहून देवांनीं प्रसन्न होऊन सयाला जन्ममरणवंधमुक्त केलें, 'बे कोणी चंद्रभागेत खान क- खुन श्रीविट्टठेलनामाचा जप करून देवदय्चीन घेतील ते संसारपांश्चमुक्त होतील* असा वरही दिला. ग्र- द्येक दिवसी पुंडलिकास भेटण्यासाठी सव तीर्थे येतात अक्षी भक्तजनांची समजूत आहे. पुंडलीकाचें सविस्तर चरित्र “भक्तिकथास्तरत” नामक ग्रंथांत दिलेलें आहे. २. काळें अंजन. ३. अंधकार, ४. पडदा, वख, ५७. निवृत्तिनाथ हा सुप्रसिद्ध ज्ञानदेवाचा ्येष्ठ बंधु आणि शुरू. याचा जन्म शके ११९५; माघ बद्य १ या दिवशीं झाला, आणि हा ््यंवकेश्वरीं शके १२१६ ज्येष्ठ वद्य १३ स समाधिस्थ झाला. याचीं पदें बैराग्यपर आणि भक्तिपर अशीं असून प्रेमळ अहेत, याचा दत्तिबौब* नामक एक ग्रंथ आहे असें म्हणतात पण तो कोठें उपलब्ध असल्याचें प्रसिद्ध नाहीं. ६. ज्ञानेश्वरानें आपल्या प- दांच्या आणि अभंगांच्या दोवटीं “बाप रखुमादेवीवरू विठोवा” असें भगवन्नामदर्चाक अथवा ज्ञनकज्ञ ननीनामवाचक पद योजिलें आहे. कोठें कोठें निश्‍्ततिनाथाचेंदी नांव बातें आहे. २ अ० पृथ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now