शंकराचार्य चरित्र | Shankaraachaarya Charitra
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
26 MB
Total Pages :
334
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)१० श्रीमदा्यशंकराचार्यचरितामृत
ते झाले निरुपयोगी ॥ ५७ ॥। अवयव ते शरीराचे । निकोप असल्यावरी
साचे । उत्तम आहे व्हावयाचे । कार्य जं का करणें त्या ॥ ५८ ॥ पक्षाघात
झालेलें । शरीर निकासी सहज भलें । तयापरी तेधवां झालें । या वेदांचे
विब॒घ हो ।। ५९ ॥। कांहीं भाग वेदाचा । सम्मत आहे जया साचा । ऐसा
पंथ सांख्यांचा । निर्माण केला कपिलांनीं ॥ ६० ।॥। चोवीस तत्त्वांपासून ।
जग झालें निर्माण । तेवीस तत्त्वांचें जनन । झालें प्रकृतीपासूनी ॥ ६१॥।
संबंध या जगताचा । ब्रह्मासी न कांहीं साचा । कां कीं बोध ब्रह्माचा ।
दाब्दांनींच होतसे ॥। ६२ ॥ जेवीं सशाच्या शिगाचे । खांब वाचारंभण
साचे । ते न दावितां यावयाचे । यत्न कितीहि केला जरी ॥ ६३ ।। तेशीच
ब्रह्याची स्थिति । तंतोतंत निश्चितीं । जगा कारण प्रकृति । ब्रह्म म्हणणें
थोतांड ॥ ६४ ॥ पुढें याच प्रकृतीला । सगुण वेष चढविला । आणि
मानिलें तियेला । एक देवता शाक्तांनीं ॥ ६५ ॥*या शाक्त उपासनेंत।
मांस मद्याचें स्तोम बहुत । माजतें झालें जगतांत । लोक नादीं लागले
॥ ६६ १! या शाक्तयंथेकरून । अनाचार वाढला जाण । त्याचें करतां
वर्णन । घाण मात्र सुटेल क्$'। ६७ ॥। जेवीं झांकण गटाराचें । कोण
उघडण्या जाई साचें । निवासस्थांने' “7 राचें । कोण सांगा वाखाणी ?
॥। ६८ ॥ गाणपत्य पंथांत । सहा भद “ प्रत ।
महत्त्व विद्वेष या पंथीं ॥ ६९॥ हरिद्रा -. . . , नवन गणपति
तिसरा उच्छिष्ट गणपति । ऐसे भेद तेथे असती । परी ते अवघे भ्रामक
॥ ७० ॥ भताखेतांच्या कल्पना । सुरूं झाल्या असतो जाणा । कांहीं
ठिकाणीं भैरवांना । महत्त्व येतें जाहलें ॥। ७१ ॥ आतां कांहीं दुहुत्वक ।
निघाल्या उपासना देख । ज्या पंथीं हृत झांक । उमटली होती चहूंकडे
॥। ७२ ॥ त्याचा कश्यप उत्पादिता । सदाचारी भाविक हीता। त्यानें
पोषक आपुल्या मतां । ऐसा ग्रंथ रचिला कीं॥ ७३ ॥ तो भक्तिसूत्रे
म्हणन । प्रस्यातीस पावला जाण । त्याचा वाहिला अभिमान । कांहीं
पाहा विद्वानांनी ॥ ७४॥ या अवघ्या सात्त्विक मतांप्रत । वेद होते
सम्मत । पुढें झालें विपरीत । तें आतां अवधारा ॥ ७५ ॥ कांहीं अंद्ीं
चार्वाकाला । सम्मत ऐसा निघाला । पंथ बध हो जगतीतला । बौद्ध नांव
जयाचें ॥ ७६॥। कोसल देशाभोतरीं। कपिलवस्तु नामे नगरी।
तेथें मायादेवीचे उदरीं । शुद्धोदनापासून ॥ ७७ ॥। युधिष्ठिर शकाच्या
User Reviews
No Reviews | Add Yours...