शिवशाहीचा शुभ शकून | Shiv Shahicha Shubh Shakoon

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : शिवशाहीचा शुभ शकून  - Shiv Shahicha Shubh Shakoon

More Information About Author :

No Information available about विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap

Add Infomation AboutViththal Vaman Hadap

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रंगपंचमी ११ ह्या वंशाच्या थोरवीचा त्यांना अभिमान वाटत होता. तो सार्थच होता. ती त्यांची थोरवी शहाजीलाही मान्य होती. पण तो मनांत म्हणे, माझी थोरवी याहूनद्दी थोर आहे. किंबहुना वंशाच्या दृष्टीने पाहतां माझे पूर्वज यादवांच्या पूर्वजांपूर्वीपासून अतुल पराक्रमी व धर्मशील प्रथ्वीपाति म्हणून गाजलेले आहेत. जाधवरावांचा वंश प्राचीन खरा; पण माझा वंश त्यांच्या वंशपिक्षांही प्राचीन आहे. जाधवबरावांना आपले पुर्वज कृष्णावतारापासून मोजांवे लागतात तर माझा पूर्वेज कृष्णावताराच्याही पूर्वीचा दाशरथी राम होता. अथीत्‌ कुलाच्या दृश्टीने मी जाधवरावांहून श्रेष्ट आहे. आणि पराक्रम !- त्याविषर्यी! मालेजीने स्वतःच आक्ल्याविषरयी निर्वाळा देण्याच तेव्ह कांहींच कारण नव्ह्ते. कारण प्रत्यक्ष जाधवरावदेखील मालोजीला पराक्रमी पुरुष समजत, व तत्कालीन अनसमाजद्दी-जाधवरावांना एक बडे मनसब- दार म्हणून ओळखीत असला तरी-मालोजीला पराक्रमी पुरुष म्हणून ओळखी. याचा अर्थ जाधवराव कमी पराक्रमी होते असें नव्हे. पण समाजाने त्यांच्या दौलतांचें जेवढं कौतुक करावे, तेवढंच-किंबद्दना त्याहूनही जास्त मालो- जी्या पराक्रमाचें कौतुक करावे. मालोजीनं निजामशाहीत नोकरीपेक्षा पत्क- रल्यरापासून निजामशाहच्या चन्यालाही आपल्या पराक्रमाची साक्ष पटवून दिली होती. व हा मर्द मराठा गडी दिवसेंदिवस आधिकाधिक नांवारूपाला येणार याविषयी कोणाला दका नव्हती. “इतकें सार जरी खरे, तरी जनतेचा आपल्या पराक्रमावर असलेला विश्वास आपणाला जाधचवरावांशी सोयरीक करणा[च्या कामीं पुरा पडायचा नाहीं. तदूतच आपण जॉपर्यंत पराक्रम ग[ज- वून जाधवरावांच्या तोडीचे किंवा त्याहून थोर सरदार झाले नाहीं, तोवर आअ!पण[ला त्यांच्याशी बरोबरी करी करतां येणार १? असा विवेक करून मालोजीने * जाघवरावांशी आपली सोयरीक होईल तर्‌ फार उत्तम होईल * हा विचार कांहीसा कष्ट मनांतल्या मनांतच जिरूं दिला, व आज आपला- एका सामान्य पाटळाचा[-मुलगा एवढ्या मोठ्या मनसबदाराच्या मांडीवर बसून त्याच्या मुखछीार्शी रंग खेळतो आहे, यांतच तात्पुरते समाधान मानून घेत छै. दरखारांत उत्सव चालला होता, त्याचें वर्णन कोठवर कराव ! एवढ्या मोड्या यैभवशात् जाधवरावांच्या वाड्यातील उत्सव तो ! पण खामान्य वैभव-देखा- व्यांच्याही थोबाडीत मारील असे एक मनोरम हृदय तेथ पाहून जाचवशवांना देखील क्षणभर त्या महोत्सवाचा विसर पडला व त्या दृ्ययाकडेच पाहात रहावले




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now