जीवन दर्शन | Jivan Darshan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : जीवन दर्शन  - Jivan Darshan

More Information About Author :

No Information available about रघुनाथ गणेश जोशी - Raghunath Ganesh Joshi

Add Infomation AboutRaghunath Ganesh Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
दीन-परिचय ११ अनंत असतो. ज्याच्या त्याच्या दत्तीप्रमाणें आणि अधिकाराप्रमाणें त्याला तो घेतां येतो. ६६ ]ठफ़ धीट एठा्वड 07 घट 0० टप (६8६८ 981: टवणांपट्ु$ 01९858९ (१८१; ४८८ एट: 158६ 1216801782 ए०४६३ ६० पट्ट, रवीन्द्रनाथांच्या “गीतांजली तील या वचनाचा अर्थदहि हाच आहे. जॉज रसेल (&. 5.) यानें *प्रॉफेट'ची “गीतांजली 'शीं तुलना केली आहे ती साक्षात्कारी (1४४50८ ) काव्य या दृष्टीनेच होय. शीतांजलीं'त मुख्यतः परमात्म्याचीच आळवणी आहे. त्यामुळें जीवनाच्या आध्यात्मिक अंशाचेंच विवरण तीत प्रामुख्यानें सांपडते. तथापि प्राथना, विपाते, विरक्ति, भूतसेवा, मृत्यु, मरणोत्तर जीवन इत्यादी विषयहि 'गीतांजठी1त आले आहेत. कारण यांचा आध्यात्मिक जीवना्ीं नित्य आणि निकट संबंध असतो. '“गीतां- जलीं1त कर्मयोगाचाहि गोरख केलेला आहे. कारण निष्काम कममयोग हेंच चित्तशुद्धीचें सवांत सुलभ साधन आहे. यामुळें गीतां- जलि? ह भक्तिपर काव्य असलें तरी, तींत जीवनाचें संपूर्ण दर्शन सूचित झालेलें आहे. खलिल गिन्रान याचा भ्प्रीफेट' हा ग्रंथ साक्षात्कारी दृष्टीनं भारलेला आहे हें खरेंच; पण वेयक्तिक आणि सामाजिक अशा दोनहि दृष्टींनी जीवनाचें संपूर्ण दशन उभें करणें हा या ग्रंथाचा प्रधान उद्देश आहे. *“गीतांजलीं1!त जी सामाजिक दृष्टि सूचित होते तिचा सामाजिक जीवनाच्या दृष्टीनें ््रॉफेट'मध्ये पूर्ण आविष्कार पाहावयास मिळतो. खलिलचें चरित्र उपलब्ध नसल्यामुळें गीतांजली'चा प्रत्यक्ष परिणाम त्याच्या लेखनावर झाला असेल कीं काय, हॅ सांगतां येत नाहीं. स्वतंत्रपणे त्याच्या प्रातिभेनें आपली जीवनयाष्टि शोधिली असेल, बायबलचा परिणाम त्याच्या जीवनावर विलक्षण झालेला दिसतो. भ्प्रीफेट'मधील




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now