तुळसी प्रताप | Tulasii Prataap

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : तुळसी प्रताप  - Tulasii Prataap

More Information About Author :

No Information available about प्रभाकर बाळाजी ओगळे - Prabhakar Balaji Ogale

Add Infomation AboutPrabhakar Balaji Ogale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१३) होतो. घरासभावतीं जितकी तुळशीची झाडे छावतां येतील तितकी लावावी म्हणजे डांस, चिलटें, पिसवा, सुरकुटें, वगैरे कीटक नाहींसे होतात. १२ चमगत कृमिरोगास. चाई लागून केस जातात त्यास- तुळशीचा रस चोळून त्यावर सोनें चोळावें. दि० १४1२१ १३ कंडू. तुळस, कटू पडवळ, कडूनिंब ह्यांचा पाला व मजिष्ट ह्यांचें उटणें लावून वाळल्यावर स्नान करावे. १४ घम. १ तापांत घाम य॒ण्यास- तुळस, गवती चहा, पिंपळी, यांचा काढा, सेठ व गूळ घालून द्यावा. २ तुळशीचा चहा दिल्यास लवकर घाम येता. १५ जखम. जखमेस---तुळशीचा पाला वाटून बांधावा. १६ ज्वरः १ एक तोळा तुळशीचा पाला घेऊन फांट करून १० मिऱ्यांचे चूर्ण ब गूळ धालळून द्यावा. घाम यऊन ज्वर कमी होतो. २३ दि. २ विषमजञ्वरास-- काळ्या तुळशीच्या पानांच्या १ तोळा रसांत १ चिमरटीभर मिऱ्याचे चूण व मध घाळून चाटवावें. रोज सकाळ संध्याकाळ. दिं० ३. हटकून गुण येतो. ३ आगंतुक उ्वरास--काळया तुळशीची पाने, सुंठ ब खडी- साखर यांचा काढा सकाळ संध्याकाळ द्यावा, दि. ३ ४ कृष्णमधुरा उवरास-काळी तुळस व रानतुळस, अजबला, यांचा रस मध धाळून पाजावा. दि. ३।७




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now